Full Width(True/False)

Flipkart daily trivia quiz ३० जुलै २०२१ : या ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका सुपर कॉईन्स- गिफ्ट्स

नवी दिल्ली. फ्लिपकार्ट लाईव्ह असून तो क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली आहेत. quiz मध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर वर आधारित प्रश्न असतात.Flipkart क्विझमध्ये सहभाग घेणाऱ्यांना सवलत कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी मिळत आहे. ही बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक द्यावी लागतील. वाचा: १. मैं ऐसा क्यों हूं’ या गाण्याच्या कोरियोग्राफीसाठी राष्ट्रीय पुरस्कार कोणी जिंकला? उत्तर- प्रभु देवा २. कोणत्या बँडने ‘बंदे’, ‘कांदिसा’ आणि ‘मा रीवा’ गाणी गायली? उत्तर- इंडिअन ओशन ३. शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय स्टारर देवदासचे दिग्दर्शन कोणी केले? उत्तर - संजय एल भन्साळी ४. २००१ मध्ये रणदीप हूडाने कोणत्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता? उत्तर- मान्सून वेडिंग ५. सूरज बड़जात्या दिग्दर्शित कोणता चित्रपट लवकर प्रदर्शित करण्यात आला? उत्तर - मैने प्यार किया वाचा : वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3icIjfT