नवी दिल्लीः प्रत्येक महिन्यात नवीन नवीन स्मार्टफोन्स येतात. परंतु, खरेदीसाठी तुम्ही जर थांबत असाल तर सर्वच गोंधळ उडून जातो. परंतु, तुम्हाला जर सॅमसंगचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर हा फोन तुम्हाला बजेट मध्ये खरेदी करता येईल. अॅमेझॉनवर जबरदस्त डिस्काउंट (Amazon Offer) सोबत हा फोन खूपच स्वस्त किंमतीत मिळत आहे. अॅमेझॉनवर या फोनचा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटला १४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. परंतु, या फोनला ऑफर मध्ये फक्त ४ हजार रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः ३,८९९ रुपयात खरेदी करू शकता Samsung Galaxy M32 जर तुम्हाला या फोनला आयसीआयसीआय क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वरून पेमेंट केल्यास तुम्हाला या फोन खरेदीवर १२५० रुपयांचा ऑफ मिळेल. प्राइम मेंबर असाल तर तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंत बेनिफिट्स दिले आहेत. या फोनला जर तुम्ही एक्सचेंज करू शकता. यावर तुम्हाला ११ हजार १०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. जर पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू घेण्यास यश आले तर हा फोन तुम्हाला फक्त ३ हजार ८९९ रुपयात मिळेल. वाचाः EMI वर खरेदी करू शकता या मोबाइलला तुम्ही EMI वर सुद्धा खरेदी करू शकता. जर तुम्ही एचडीएफसीचे क्रेडिट कार्डचा वार केला तर तुम्हाला स्टँडर्ड प्लानमध्ये हा फोन ९४३ रुपये प्रति महिना खरेदी करता येईल. तुम्हाला ९४३ रुपये १८ महिने ईएमआय भरावा लागेल. जर तुमच्याकडे आयसीआयसीआयचे डेबिट कार्ड असेल तर स्टँडर्ड प्लान मध्ये तुम्हाला हा फोन १३६१ रुपये प्रति महिना देवून फोन खरेदी करता येईल. १३६१ रुपये तुम्हाला १२ महिने ईएमआय भरावा लागेल. वाचाः Samsung Galaxy M32 चे फीचर्स सॅमसंग गॅलेक्सी एम ३२ स्मार्टफोनमध्ये ६.३२ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. सोबत क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा दिला आहे. दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सलचा तर बाकीचे दोन कॅमेरे २-२ मेगापिक्सलचे दिले आहे. या फोनमध्ये ६ हजार एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VBk8ix