नवी दिल्ली : जर तुम्ही यूजर आहात आणि दर महिन्याला करून देखील कॅशबॅक मिळत नसल्यास काळजी करण्याचे कारण नाही. कारण कंपनीने एक खास रिचार्ज ऑफर आणली आहे. या ऑफरच्या मदतीने दोन महिन्यांचा कॅशबॅक मिळेल. या ऑफरचा कसा लाभ घेऊ शकता, जाणून घेऊया. वाचाः किती दिवसात येईल कॅशबॅक रिचार्ज केल्यानंतर पहिल्या महिन्याचा कॅशबॅक २४ तासांच्या आत, तर दुसऱ्या महिन्याचा कॅशबॅक ७ वर्किंग डेजमध्ये टाटा स्काय अकाउंटमध्ये जमा होईल. टाटा स्काय टाटा स्कायच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आलेल्या ऑफरनुसार, याचा फायदा तेव्हाच मिळेल ज्यावेळी टाटा स्काय वेबसाइट अथवा टाटा स्काय मोबाइल अॅपद्वारे रिचार्ज कराल. तुम्ही १२ महिन्यांचे रिचार्ज एकदा केल्यावरच या कॅशबॅक ऑफरचा फायदा मिळेल. वाचाः कधीपर्यंत मिळेल ऑफरचा फायदा ही ऑफर ३१ जुलै २०२१ पर्यंत चालेल. रिचार्ज करताना डेबिट कार्डचा वापर केल्यावरच तुम्हाला याचा लाभ मिळेल. एका कार्डवर एकदाच लाभ घेता येईल. किती रक्कमेवर ऑफरचा फायदा मिळेल यासाठी तुम्ही १०० रुपये टाकून Proceed केल्यास, त्यानंतर एक पॉप-अप दिसेल. येथे तुम्हाला योग्य रक्कमेची माहिती मिळेल. त्यानंतर तुम्ही Deutsche Bank डेबिट कार्डचा वापर करून पैसे देऊ शकता. या सब्सक्राइबर्सला फायदा मिळणार नाही ज्याआधी आधीच ६ महिने अथवा वार्षिक रिचार्ज केले आहे, त्यांना याचा फायदा मिळणार नाही. तसेच, टाटा स्काय अकाउंट एक्टिव्हेशनच्या दिवस कोणी सबस्क्राइबर रिचार्ज करत असेल तर त्याला देखील ऑफरचा लाभ मिळणार नाही. ऑफरबद्दलची अतिरिक्त माहिती टाटा स्कायच्या साइटवर जाऊन पाहता येईल. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qMHqxr