जर तुम्ही वॉशिंग मशीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आताच चांगली वेळ आहे. अनेक ठिकाणी पावसाला सुरूवात झाली असून, या काळात कपडे लवकर वाळत नाहीत. अशावेळी वॉशिंग मशीन तुमच्या कामी येईल. Amazon वर Mega Monsoon sale ची सुरुवात झाली असून, या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक व घरगुती उपयोगाच्या वस्तूंवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. Amazon Mega Monsoon sale मध्ये तुम्ही डिस्काउंटसह रेफ्रिजरेटर्स आणि वॉशिंग मशीनला डिस्काउंटसह खरेदी करू शकता. Whirlpool, Samsung, LG, Bosch, Panasonic आणि Onida सारख्या कंपन्यांच्या वॉशिंग मशीनवर या सेलमध्ये सूट मिळत आहे. या वॉशिंग मशीन्सला तुम्ही जवळपास १४ हजार रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. Amazon वर सुरू असलेल्या Mega Monsoon sale मध्ये कोणत्या वॉशिंग मशीनवर किती सूट मिळत हे ते सविस्तर जाणून घेऊया.

Whirlpool 9.5 kg Fully-Automatic Top Loading Washing Machine
Whirlpool ची ही वॉशिंग मशीन फूली ऑटोमॅटिक आहे. या दमदार वॉशिंग मशीनवर अॅमेझॉनच्या सेलमध्ये २४ टक्के सूट दिली जात आहे. Whirlpool 9.5 kg Fully-Automatic Top Loading Washing Machine ची मूळ किंमत ३४,२५० रुपये आहे. मात्र, या वॉशिंग मशीनला तुम्ही डिस्काउंटसह २५,९९० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. व्हरपूलची ही वॉशिंग मशीन इन-बिल्ट हिट टेक्नोलॉजीसोबत येते. यामध्ये ऑटो ट्यूब क्लिन फीचर देखील देण्यात आले आहे.
Samsung 8 Kg Wi-Fi Enabled Inverter Fully-Automatic Front Loading Washing Machine
Amazon वर सुरू असलेल्या Mega Monsoon sale मध्ये सॅमसंगच्या या वॉशिंग मशीनला तुम्ही स्वस्तात करू शकता. या वॉशिंग मशीनवर कंपनी १९ टक्के डिस्काउंट देत आहे. Amazon वर सॅमसंगची ही वॉशिंग मशीन ८,७०० रुपये फ्लॅट डिस्काउंटसह फक्त ३७,२९० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. सॅमसंगच्या या वॉशिंग मशीनमध्ये २२ वॉशिंग प्रोग्राम्स देण्यात आले आहे. याशिवाय इको ड्रम क्लिन फंक्शनॅलिटी देखील या मशीनमध्ये मिळते.
LG 9 Kg 5 Star Inverter Wi-Fi Fully-Automatic Front Loading Washing Machine
एलजीच्या या फूली-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनवर तुम्हाला Amazon सेलमध्ये बंपर डिस्काउंट मिळेल. WiFi-enabled सह येणाऱ्या या वॉशिंग मशीनवर १२ हजार रुपये फ्लॅट डिस्काउंट दिले जात आहे. या वॉशिंग मशीनचा मूळ किंमत ५०,९९० रुपये आहे, मात्र तुम्ही फक्त ३८,९९० रुपयात खरेदी करू शकता. या स्मार्ट वॉशिंग मशीनमध्ये १४ बेसिक वॉशिंग प्रोग्राम्स देण्यात आले आहेत. तसेच, LG च्या Washing Machine मशीनला ५-स्टार रेटिंग मिळाली आहे.
Bosch 7 kg 5 Star Inverter Touch Control Fully Automatic Front Loading Washing Machine
Bosch ची ही फ्रंट लोड वॉशिंग मशीन २० टक्के डिस्काउंटसह Amazon वर उपलब्ध आहे. या मशीनची मूळ किंमत ३९,७९९ रुपये आहे. मात्र, Amazon वरून खरेदी करताना वॉशिंग मशीन्ससाठी तुम्हाला केवळ ३१,९९० रुपये मोजावे लागतील. Bosch 7 kg 5 Star Inverter Touch Control Fully Automatic Front Loading Washing Machine मध्ये १५ वॉश सायकल्स देण्यात आले असून, यात अॅलर्जी केअरचा देखील समावेश आहे.
Panasonic 7 Kg 5 Star Fully-Automatic Top Loading Washing Machine
Panasonic च्या या वॉशिंग मशीनची किंमत २०,५०० रुपये असून, २० टक्के डिस्काउंटसह तुम्ही फक्त १६,४९० रुपयात खरेदी करू शकता. ही फूली-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन वन-टच वॉश फंक्शनॅलिटीसोबत येते.
Onida 7 Kg 5 Star Fully-Automatic Top Loading Washing Machine:
ओनिडाच्या या वॉशिंग मशीनवर Amazon सेलमध्ये ३३ टक्के फ्लॅट डिस्काउंट दिले जात आहे. या वॉशिंग मशीनची किंमत २०,९९९ असून, तुम्ही फक्त १३,९९० रुपयात खरेदी करू शकता. ही मशीन मल्टिपल वॉश प्रोग्राम्स आणि अँटी-रस्ट बॉडी फीचरसह येते.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36onRSH