नवी दिल्लीः 5G स्मार्टफोनची मागणी वाढल्याने स्मार्टफोन निर्मात्यांनी ग्लोबल मार्केटमध्ये ५जी फोनची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. स्ट्रॅटेजी एनालिटिक्सने 5G मोबाइल फोनसाठी जागतिक स्मार्टफोन बाजाराचे आकडे जारी केले आहेत. अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे हे डिव्हाइस आहेत. एनालिस्टच्या माहितीनुसार, यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहित जगभरात 5G नेटवर्कचे ९४.६ मिलियन अँड्रॉयड स्मार्टफोन डिव्हाइसची विक्री झाली आहे. ही आकडेवारी गेल्यावर्षीच्या तुलनेत १०४ टक्के जास्त आहे. वाचाः सॅमसंग, विवो, ओप्पो आणि रियलमीला मिळाले हे स्थान नंतर आणखी दोन चिनी कंपन्या विवो आणि ओप्पो ने अनुक्रमे १८.५ टक्के, आणि १७.९ टक्के 5G मोबाइल फोन मार्केटला कंट्रोल केले आहे. तर या लिस्ट मध्ये १६.५ टक्के उद्योग सोबत चौथ्या स्थानावर दक्षिण कोरियाची दिग्गज आहे. त्यानंतर ५.९ टक्के बाजारासोबत रियलमी आहे. वाचाः ग्लोबल अँड्रॉयड 5G स्मार्टफोन बाजारात १०४ टक्क्यांपर्यंत वाढ ५ जी टेक्नोलॉजी जगभरात वापरली जात आहे. त्यामुळे स्मार्टफोन निर्माता ५ जी टेक्नोलॉजीला आकर्षित करण्यासाठी ५जी स्मार्टफोन लाँच केले जात आहे. स्ट्रॅटेजी एनालिटिक्सच्या रिपोर्टवरून हेही उघड झाले की, जागतिक अँड्रॉयड ५जी स्मार्टफोन बाजारात दुसरी तिमाहीत वर्षाच्या आधारावर १०४ टक्के वाढ होवून ९४.६ मिलियन यूनिट राहिले आहे. जागतिक बाजारात Xiaomi चे वर्चस्व होते. याची शिपमेंट ४५२ टक्के वाढली आहे. वाचाः जर आम्ही २०१९ च्या पहिल्या तिमाहीनंतर cumulative Android 5G शिपमेंटच्या संबंधी चर्चा केली तर दुसऱ्या स्थानावर सॅमसंग आहे. कारण, त्यांनी ७६.५ मिलियन अँड्रॉयड ५जी स्मार्टफोनची विक्री केली आहे. यानंतर २०१९ च्या पहिल्या तिमाहित Huawei 95.2 मिलियन फोन च्या शिपमेंट सोबत पहिल्या नंबरवर होती. वाचाः या लिस्ट मध्येही शाओमी पुढे शाओमी या वर्षीच्या जूनमध्ये पहिल्यांदा जगातील नंबर १ स्मार्टफोन ब्रँड बनले आहे. शाओमीने जून मध्ये सर्वात जास्त स्मार्टफोन विकले आहेत. स्मार्टफोनच्या विक्रीत शाओमी ने Samsung आणि Apple ला मागे टाकले आहे. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2X7UOBm