Full Width(True/False)

Airtel vs Jio vs Vi: ६० दिवसांच्या वैधतेचा कोणाचा प्रीपेड प्लान बेस्ट?, पाहा

नवी दिल्लीः आता कोणत्याही डेली डेटा लिमिट शिवाय, टेलिकॉम कंपन्या प्लान्स देते. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचे असे अनेक प्लान्स आहेत. ज्यात कोणतीही डेली डेटा लिमिट शिवाय येते. या प्लान्समध्ये रेग्युलर मध्ये प्रीपेड प्लानच्या तुलनेत कमी डेटा मिळतो परंतु, वैधता जास्त मिळते. यामुळे तुम्हाला जसा प्लान हवा असेल तर तुम्हाला कोणतीही विना डेली डेटा लिमिट शिवाय इंटरनेट युज करू शकता. या ठिकाणी जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचे असे प्लान्स आहेत. ज्याची माहिती आम्ही तुम्हाला या ठिकाणी देत आहोत. या प्लानची वैधता ६० दिवसांची आहे. जाणून घ्या. वाचाः एअरटेलचा ४५६ रुपयांचा प्रीपेड प्लान एअरटेलचा ४५६ रुपयांच्या प्रीपेड प्लनची वैधता ६० दिवसांची आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस दिले जाते. या प्लान सोबत प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन, फ्री हेलो ट्यून्, विंक म्यूझिक, एअरटेल एक्स्ट्रीम प्रीमियम आणि १०० रुपयांचा फास्टॅग दिला जातो. जिओचा ४४७ रुपयांचा प्रीपेड प्लान जिओचा ४४७ रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता ६० दिवसाची आहे. यात ५० जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये डेटा शिवाय, अनलिमिडेट कॉलिंग दिली जाते. याशिवाय, या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वोडाफोन आयडियाचा प्रीपेड प्लान वोडाफोन आयडियाचा ४४७ रुपयांचा प्रीपेड प्लान कोणत्याही डेली डेटा लिमिट सोबत येतो. या प्लानमध्ये युजर्संना ५० जीबी डेटा दिला जातो. या प्लानची वैधता ६० दिवसांची आहे. या प्लान सोबत युजर्संना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० एसएमएस दिले जाते. या प्लान सोबत युजर्संना व्ही मूव्हीज अँड टीव्हीचे अॅक्सेस दिले जाते. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lNcjB8