नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी युजर्संना आकर्षित करण्यासाठी नवीन नीन प्लान ऑफर करीत आहे. या यादीत आता सुद्धा आपल्या युजर्संना कमी किंमतीत बेस्ट डिल ऑफर करीत आहे. कंपनीकडे जबरदस्त बेनिफिट ऑफरचा प्रीपेड प्लानची मोठी यादी आहे. या प्लान दरम्यान एक असा प्लान आहे. ज्यात तुम्हाला ५ रुपयांत १ जीबी डेटा सोबत डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन दिला जातो. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः एअरटेलच्या या प्लानध्ये मिळेल ५ रुपयांत १ जीबी डेटा एअरटेलच्या या प्रीपेड प्लानच्या लिस्ट मध्ये ४४८ रुपयांचा एक प्लान उपलब्ध आहे. हा प्लान बेनिफिट्समध्ये जबरदस्त आहे. २८ दिवसांची वैधतेसह या प्लानमध्ये तुम्हाला रोज ३ जीबी डेटा मिळेल. रोज १०० फ्री एसएमएस या प्लानमध्ये मिळेल. देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जाईल. वाचाः प्लानचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे यात तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टार VIP चे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. जर तुम्ही एअरटेलचे युजर्स असाल तर या प्लानमध्ये तुम्हाला फ्री मध्ये एक वर्षाचे डिज्नी प्लस हॉटस्टार VIP चे सब्सक्रिप्शन मिळेल. या सब्सक्रिप्शनला जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने घेतले तर एक वर्षासाठी तुम्हाला ३९९ रुपये द्यावे लागतात. या प्लानमध्ये ५ रुपये किंमतीत १ जीबी डेटा दिला जात आहे. प्लानमध्ये कंपनी रोज ३ जीबी डेटा ऑफर करीत आहे. हा प्लान २८ दिवसांच्या वैधते सोबत येतो. या प्लानमध्ये एकूण डेटा ८४ जीबी डेटा दिला जातो. वाचाः या हिशोबानुसार, या प्लानमध्ये ऑफर करण्यात येणाऱ्या १ जीबी डेटाची किंमत जवळपास ५.३ रुपये आहे. सर्वात खास बाब म्हणजे या प्लानमध्ये फ्री मूव्ही, वेब सीरीज सोबत दुसऱ्या इंटरटेनिंग कंटेट पाहण्यासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे फ्री अॅक्सेस दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3j5NUE8