Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २ ऑगस्ट २०२१: ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका ५ हजार रुपये

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये भाग घेणाऱ्यांना ५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. डेली अ‍ॅप दररोज सकाळी ८ वाजता सुरू होतो, तर रात्री १२ पर्यंत तुम्ही यात भाग घेऊ शकता. वाचाः मध्ये ५ प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित असतात. बक्षीसासाठी पात्र ठरण्यासाठी युजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. एका चुकीच्या उत्तरामुळे क्विजमधून बाहेर पडावे लागेल. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाईल. आजच्या क्विजचा निकाल ३ ऑगस्टला जाहीर होईल. आजच्या क्विजमधील प्रश्न आणि त्यांची उत्तरे १. २०२१ वर्ल्ड कप स्पर्धेत अभिषेक वर्माने कोणत्या खेळात सुवर्णपदक जिकंले ? उत्तर – तिरंदाजी २. कोणत्या देशातील कम्यूनिस्ट पक्षाने जुलै २०२१ मध्ये शताब्दी सोहळा साजरा केला ? उत्तर – चीन ३. हरणाचाच एक प्रकार असलेल्या व लुप्त होत चालेल्या विशाल muntjac या प्राण्याला कोणत्या देशातील Virachey National Park मध्ये नुकतेच पाहण्यात आले ? उत्तर – कंबोडिया ४. या पेस्ट्रीचा कोणत्या देशाशी संबंध आहे ? उत्तर – फ्रान्स ५. लहान मुलांसाठीचा कोणता कार्टून चित्रपट या माशावर आधारित आहे? उत्तर - फाइंडिंग नेमो वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WKlgAZ