Full Width(True/False)

स्वस्तात मस्त! व्हाइस कॉल सोबत येणाऱ्या 'या' ९ स्मार्टवॉच, पाहा किंमत-फीचर्स

गेल्या काही दिवसांमध्ये स्मार्टवॉचची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे. ग्राहक स्टाइल आणि हेल्थच्या दृष्टीने स्मार्टवॉच, फिटनेस बँडला प्राधान्य देताना दिसत आहेत. ग्राहकांची मागणी लक्षात घेता कंपन्या देखील एकापेक्षा एक शानदार स्मार्टवॉच लाँच करत आहेत. बाजारात वेगवेगळ्या प्राइस रेंजमध्ये येणाऱ्या अनेक स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. याशिवाय अनेक नवीन ब्रँड्स देखील या सेगमेंटमध्ये एंट्री करत असून, या वॉच शानदार फीचर्ससह येतात. या वॉचमध्ये शानदार बॅटरी बॅकअप, हेल्थ फीचर्स, डिझाइन स्पोर्ट्स मोड देखील मिळतात. तुम्ही जर ५ हजारांपेक्षा कमी किंमतीत येणारी स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही शानदार वॉचची माहिती देत आहोत. विशेष म्हणजे या स्मार्टवॉच वॉइस कॉलिंग फीचर्ससह येतात. याद्वारे तुम्ही थेट वॉइस कॉल देखील करू शकता. या स्मार्टवॉचविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Molife Sense 500
​Molife Sense 500

या स्मार्टवॉचची किंमत ४,५९९ रुपये असून, यामध्ये १.७ इंच इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ब्लड ऑक्सिजन लेव्हल तपासण्यासाठी SpO2 सेंसर देखील मिळतो. वॉच पाण्यापासून देखील सुरक्षित राहते. यात स्ट्रेस, स्लिम, मेन्यूस्ट्रेशन हेल्थ आणि हर्ट रेट मॉनिटर फीचर मिळेल.

Fire-Boltt Ring

या स्मार्टवॉचची किंमत ४,९९९ रुपये आहे. यामध्ये SpO2 सेंसर, १.७ इंच डिस्प्लेसह २.५डी कर्व्ड ग्लास आणि मेटल बॉडी डिझाइन मिळेल. यामध्ये अनेक स्पोर्ट्स मोड्स आणि ८ दिवसांची बॅटरी लाइफ मिळेल.

​Gionee STYLFIT GSW6
​Gionee STYLFIT GSW6

ही स्मार्टवॉच वॉटर रेसिस्टेंट असून, यात अनेक स्पोर्ट्स मोड्स मिळतात. याशिवाय SpO2, heart rate आणि menstrual ट्रॅकर देखील मिळेल. ३ दिवस बॅटरी लाइफसह येणाऱ्या या स्मार्टवॉचची किंमत २,९९९ रुपये आहे.

Pebble Cosmos

या स्मार्टवॉचची किंमत ३,९९९ रुपये आहे. यामध्ये बॉडी टेंप्रेचर जाणून घेण्यासाठी इन-बिल्ट थर्मोमीटर मिळेल. वॉचमध्ये १.७ इंच एचडी डिस्प्ले आणि स्वॅपेबल स्ट्रॅप्स मिळेल. यात ८ स्पोर्ट्स मोड्स, ऑक्सिजन, ब्लड प्रेशर आणि हर्ट रेट मॉनिटर फीचर्स मिळेल. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी १० दिवस टिकते.

Ptron Plusefit P261
Ptron Plusefit P261

Ptron Plusefit P261 स्मार्टवॉचची किंमत १,२९९ रुपये आहे. यामध्ये १.५४ इंच कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन २४०x२४० पिक्सल आहे. यामध्ये टच-इनेबल्ड वायरलेस कॉलिंगसह स्मार्ट नॉटिफिकेशन्ससारखे फीचर्स मिळते. वॉचमध्ये ८ स्पोर्ट्स मोड्स आणि कस्टमाइजेबल वॉच फेस मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ वी४.० आणि ३ दिवसांची बॅटरी लाइफ मिळेल.

Gionee STYLFIT GSW8

या शानदार स्मार्टवॉचची किंमत ३,४९९ रुपये आहे. या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगचे फीचर्स मिळते. याशिवाय फिटनेस ट्रॅकिंग आणि स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहे. यामध्ये दिलेली ३००एमएएचची बॅटरी ८ दिवस टिकेल असा दावा करण्यात आला आहे. याशिवाय यात वॉइस कॉल, एसएमएस, व्हॉट्सअप, फेसबुक आणि मेल नॉटिफिकेशनची देखील सुविधा मिळते.

Crossbeats Orbit Sports
Crossbeats Orbit Sports

या स्मार्टवॉचला तुम्ही ४,५९९ रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये १.३ इंच टचस्क्रीन स्क्रीन डिस्प्ले मिळतो. यात ब्लूटूथ कॉलिंग फीचर देण्यात आले आहे. डिव्हाइस इन-बिल्ट माइक आणि स्पीकरसह येते, जेणेकरून थेट स्मार्टवॉचवरून कॉल करता येईल. वॉच वॉटर-रेसिस्टेंट असून, सिंगल चार्जमध्ये १० दिवस वापरू शकता.

Urban Sports smartwatch

या शानदार स्मार्टवॉचची किंमत ४,२९९ असून, यात कॉल रिसिव्ह आणि रिजेक्ट करण्यासाठी स्मार्ट ब्लूटूथ कॉलिंगचा पर्याय मिळेल. याशिवाय डाइल पॅड देखील यात मिळेल. यात अनेक स्पोर्ट्स मोड्स मिळतात. तसेच, हवामानाची देखील मिळते. यात १.२८ इंच आयपीएस डिस्प्ले देण्यात आला असून, याची बॅटरी १० दिवस टिकते.

​Zebronics Zeb-FIT4220CH
​Zebronics Zeb-FIT4220CH

Zebronics Zeb-FIT4220CH या स्मार्टवॉचला तुम्ही फक्त ३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या वॉचमध्ये कॉलिंग फीचर देण्यात आले असून, याद्वारे यूजर्स डाइल आणि कॉल्सला उत्तर देऊ शकतात. यामध्ये इन-बिल्ट माइक आणि स्पिकर देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचमध्ये १.२ इंच TFT टचस्क्रीन डिस्प्ले आणि ७ स्पोर्ट्स मोड्स मिळतात. यामध्ये १०० पेक्षा अधिक कस्टमाइझेबल वॉच फेसेस दिले आहेत. याशिवाय वॉटर रेसिस्टेंटसाठी वॉचला आयपी६७ रेटिंग मिळाले आहे. तुम्ही म्यूझिक आणि कॅमेरा देखील थेट स्मार्टवॉचद्वारे कंट्रोल करू शकता.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xV6hRx