Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज १६ ऑगस्ट २०२१: ३० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना ३० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. ही बक्षीसाची रक्कम स्वरुपात दिली जाईल. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. बक्षीसासाठी पात्र ठरण्यासाठी या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: यूजर्स केवळ च्या माध्यमातून या क्विजमध्ये सहभागी होऊ शकतात. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. आजच्या क्विजचा निकाल १७ ऑगस्टला जाहीर केला जाईल. विजेत्याची लकी ड्रॉच्या माध्यमातून निवड केली जाते. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १ .राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कोणत्या शहरात डॉ. भीमराव आंबेडकर सांस्कृतिक सेंटरचा पायाभरणी समारंभ पार पडला ? उत्तर – लखनऊ २. कोणत्या देशात #benderaputih (white flag) या कॅम्पेनला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळत आहे ? उत्तर – मलेशिया ३. काही दिवसांपूर्वीच निधन झालेले विरभद्र सिंह हे भारतातील कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते ? उत्तर – हिमाचल प्रदेश ४. डोळ्यांचा रंग वेगवेगळा असतो, या स्थितीला काय म्हणतात ? उत्तर – Heterochromia ५. हा पौराणिक प्राणी कोणत्या संस्कृतीशी संबंधित आहे ? उत्तर - चाइनीज वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iODJ7V