Full Width(True/False)

फ्लिपकार्ट डेली क्विझ १६ ऑगस्ट २०२१ : गिफ्ट्स आणि सुपर कॉईन्स जिंकायचेत तर या सोप्पी प्रश्नांची उत्तरे द्या, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: daily trivia quiz च्या आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून Flipkart quiz मध्ये सामान्य ज्ञानावर वर आधारित प्रश्न असतात. वाचा: १. जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेल्या कोणत्या वृत्तपत्राची नवजीवन नावाची हिंदी आवृत्ती होती? उत्तर- नॅशनल हेराल्ड २. कोणत्या फळाला प्रथम 'यांग ताओ' असे नाव देण्यात आले होते. परंतु, नंतर त्याला पक्ष्याचे नाव देण्यात आले? उत्तर- किवीफ्रूट ३. कोणत्या राजाने बलराम आणि कृष्णाला मथुरेला आमंत्रित केले आणि त्याला कंसला मारण्याचा सल्ला दिला? उत्तर- अक्रुरा ४. स्टालिन शांतता पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण होते? उत्तर- सैफुद्दीन किचल्यू ५. NASCAR मालिकेतील कार प्रायोजित करणारी पहिली भारतीय कंपनी कोणती होती? उत्तर- महिंद्रा वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XwPDv6