Full Width(True/False)

‘या’ चार चुकांमुळे स्मार्टफोन होऊ शकतो लवकर खराब, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : प्रत्येक आवश्यक कामासाठी आज स्मार्टफोनची गरज भासते. तासंतास आपण स्मार्टफोनचा वापर करत असतो. शक्य होईल तेवढी आपण फोनची काळजी घेतो, मात्र अनेकदा काही चुकांमुळे फोनला नुकसान पोहचत असते. या चुकांमुळे खराब होऊ शकतो. या चुका काय आहेत जाणून घेऊया. वाचा: हे बंद न करणे
  • वाय-फाय, जीपीएस आणि ब्लूटूथ सारखे काम झाल्यावर अनेकदा बंद करत नाही.
  • यामुळे लवकर समाप्त होते.
  • या फीचर्सला बंद केल्यास फोनच्या प्रोसेसरचा स्पीड देखील वाढतो.
वायब्रेशन मोड
  • वायब्रेशन मोड गरज असल्यावरच वापरा.
  • अनेकजण सतत वायब्रेशन मोड सुरू ठेवतात.
  • असे केल्यास फोनची बॅटरी लवकर समाप्त होते. बॅटरी लाइफ देखील कमी होते.
ऑटो-ब्राइटनेस मोड
  • स्क्रीन ऑन टाइम जेवढा अधिक असेल, तेवढी बॅटरी लवकर संपणार.
  • फोनची बॅटरी वाचवण्यासाठी ब्राइटनेस कमी ठेवा.
  • ऑटा-ब्राइटनेस मोडचा वापर करा. यामुळे प्रकाशानुसार ब्राइटनेस एडजस्ट होईल व बॅटरी देखील लवकर समाप्त होणार नाही.
विनाकारण चार्जिंग करू नका
  • गरज असेल तेव्हाच स्मार्टफोनला चार्ज करा.
  • ५०-६० टक्के चार्जिंग असताना विनाकारण चार्जिंग करू नये.
  • असे केल्यावर बॅटरीवर दबाव पडतो. बॅटरी खराब होण्याची किंवा ब्लास्ट होण्याची शक्यता असते.
  • बॅटरी २० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असतानाच फोनला चार्ज करा.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lm9o2l