मुंबई :भांडणं, कारस्थानं, गॉसिप्स या सगळ्यांनी खच्चून भरलेला वादग्रस्त शो म्हणजे ''. या शोच्या नव्या पर्वाची पहिली झलक नुकतीच समोर आली. आता या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या संभाव्य नावांची चर्चा होऊ लागली आहे. यामध्ये आता लोकप्रिय गायिका हिचंसुद्धा नाव घेतलं जातंय. तिच्यासह तिचा भाऊ सुद्धा दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. शोमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींचे एकमेकांबरोबर काही तरी कनेक्शन असणार आहे; असं म्हटलं जातंय. त्यामुळे शोसाठी निर्माते बहीण-भाऊ या जोडीच्या शोधात आहेत. म्हणून नेहा आणि टोनीला ऑफर देण्यात आल्याचं समजतं. पण त्या दोघांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fE73fF