Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज १२ ऑगस्ट २०२१: ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० हजार रुपये

नवी दिल्ली : यूजर्सला २० हजार रुपये जिंकण्याची संधी देत आहे. च्या ला सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये भाग घेऊन यूजर्स २० हजार रुपये जिंकू शकतात. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातील. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: या क्विजमध्ये यूजर्स केवळ Amazon’s mobile app च्या माध्यमातूनच सहभागी होऊ शकतात. क्विजला रात्री १२ वाजता सुरूवात होते. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाईल. आजच्या क्विजचा निकाल १३ ऑगस्टला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. काही दिवसांपूर्वी शोमध्ये कोणत्या कॅनेडियन व्यक्तीने परफॉर्मेंस करत इतिहास रचला ? उत्तर - The Weeknd २. कोणत्या संस्थेने ग्लोबल वॉर्मिंगचे संकट टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्बनच्या किंमती ठरवण्यासाठी संस्था असावी असा प्रस्ताव ठेवला आहे ? उत्तर – आयएमएफ ३. काही दिवसांपूर्वीच निधन झालेले Kenneth Kaunda हे कोणत्या आफ्रिकन देशाचे पहिले राष्ट्रपती होते ? उत्तर - झांबिया ४. वर्ल्ड फेअर इव्हेंटमध्ये कोणत्या वर्षी आणि कोणत्या शहरात हे डिव्हाइस सुरु झाले ? उत्तर - १८९३ शिकागो वर्ल्ड्स फेअर ५. ही कार कंपनी कोणत्या देशाची आहे? उत्तर - जर्मनी वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Avj7Yg