Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन डेली अ‍ॅप क्विज १९ ऑगस्ट २०२१: या ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका १५ हजार रुपये

नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. या क्विजमध्ये जिंकण्यासाठी यूजर्सला पाच सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. हे पाचही प्रश्न जनरल नॉलेजवर आधारित असतात. वाचा: आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना Pay balance स्वरुपात १५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. याचा उपयोग करून यूजर्स Amazon वरून शॉपिंग करू शकतात. तसेच, बिल, रिचार्ज देखील करता येईल. क्विजच्या विजेच्या निवड लकी ड्रॉच्या माध्यमातून केली जाईल. यूजर्सला यासाठी पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागतील. यासाठी यूजर्सकडे चे लेटेस्ट व्हर्जन असायला हवे. आजचा क्विज रात्री १२ पर्यंत सुरू राहील. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न १. तब्बल १२९ वर्षांनंतर कोणत्या राज्यातील सातकोसिया टायगर रिझर्व्हमध्ये Albino palm civet ला पाहण्यात आले ? उत्तर – ओडिसा २. कोणती कंपनी Yahoo आणि AOL ला विकत घेतलेल्या किंमतीपेक्षा अर्ध्या किंमतीत विकत आहे ? उत्तर – Verizon ३. मार्क शेल्बी कोणत्या खेळात चार वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरले ? उत्तर – स्नूकर ४. जगात सर्वात उंच असलेल्या या गोष्टीचे नाव सांगा ? उत्तर - Kingda Ka ५. या मांजरीच्या प्रजातीला काय म्हणातात ? उत्तर - बंगाल कॅट वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xZ7d7E