नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल () ने खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी अनेक नवीन प्रीपेड प्लान लाँच करीत आहे. हे प्लान्स फक्त पंजाब सर्कलसाठी उपलब्ध करण्यात येत आहेत. परंतु, लवकरच या प्लानला दुसऱ्या सर्कल्समध्ये लाँच केले जावू शकते. गेल्या काही महिन्यांपासून ब्रॉडबँड आणि वायर्ड ब्रॉडबँड दोन्ही युजर्ससाठी नवीन नवीन प्लान ऑफर करीत आहे. जाणून घ्या नवीन प्लान्सविषयी. वाचाः BSNL चा १०२ रुपयांचा प्रीपेड प्लान बीएसएनएलचा सर्वात चांगला आणि उपयोगी प्रीपेड प्लान पैकी एक असलेला १०२ रुपयांचा प्लान आहे. हा प्लान कोणत्याही डेटा बेनिफिट सोबत येत नाही. परंतु, व्हाइस कॉलिंग युजर्संसाठी हा प्लान एकदम मस्त आहे. सब्सक्रायबर्सला १०२ रुपयात ३० दिवसांची अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. वाचाः BSNL चा १४३ रुपयाचा प्लान बीएसएनएलकडे १४३ रुपयांचा प्रीपेड प्लान सुद्धा आहे. हा प्लान डेटा आणि कॉलिंग या दोन्ही बेनिफिट्स सोबत येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना ३० दिवसांची वैधता सोबत रोज १.५ जीबी डेटा मिळतो. डेटासोबत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळते. बीएसएनएलचा हा प्लान जिओच्या प्लानला टक्कर देणार आहे. वाचाः BSNL चा ३९६ रुपयाचा प्रीपेड प्लान ३९६ रुपयाचा प्रीपेड प्लान मध्ये ९० दिवसांची वैधता येते. ९० दिवसात ग्राहकांना रोज २ जीबी डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळते. बीएसएनएलचा ४८५ रुपयांचा प्रीपेड प्लान सुद्धा ९० दिवसांची वैधता सोबत येते. रोज १.५ जीबी डेटा मिळतो. ३९६ रुपयांच्या प्रीपेड प्लान सोबत येतो. आता ग्राहकांना जास्त महागड्या प्लान ऐवजी स्वस्त प्लानसाठी शक्यता आहे. परंतु, ४८५ रुपयांचा प्लान आणि ३९६ रुपयांचा फक्त डेटाचे अंतर नाही. जास्त किंमतीचा प्लान सुद्धा EROS Now सब्सक्रिप्शन सोबत येतो. वाचाः बीएसएनएलचा इनअॅक्टिव ग्राहकांसाठी आले नवीन प्लान बीएसएनएल ने ११९९ रुपयांचा प्रीपेड प्लान सुद्धा लाँच केला आहे. जो GPII कस्टमर्ससाठी पुन्हा एकदा लाँच केला आहे. याचा अर्थ हे केवळ त्या ग्राहकासाठी बीएसएनएल नेटवर्क वर इनएक्टिव आहे. हा प्लान 24GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, आणि रोज १०० एसएमएस आणि ३६५ दिवसांच्या वैधता सोबत येते. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37gGZTd