नवी दिल्ली : नवीन फोन खरेदी करण्याचा विचार असेल तर Sale ला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. सेलमध्ये स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट आणि शानदार डील्स मिळत आहे. सेलमध्ये , पासून ते , ला डिस्काउंटसह खरेदी करू शकता १९ ऑगस्टपासून सुरू झालेला हा २३ ऑगस्टपर्यंत चालेल. वाचा: मध्ये रियलमी सी२०, १२ आणि ओप्पो एफ१९ स्मार्टफोनवर प्रीपेड डिस्काउंट ऑफर मिळेल. सेलसाठी फ्लिपकार्टने एचडीएफसी बँकेसोबत हात मिळवला असून, ग्राहकांना एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआयची देखील सुविधा मिळेल. Flipkart Mobiles Bonanza Sale: या स्मार्टफोन्सवर मिळेल सूट Flipkart Sale च्या मायक्रोसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, iPhone 12 mini ला ६९,९०० रुपयांऐवजी ५९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. iPhone SE (2020) ३९,९९० रुपयांच्या जागी ३४,९९९ रुपयात मिळेल. आयफोन ११ ला ४८,९९९ रुपयांच्या ऐवजी ५४,९०० रुपयात मिळेल. iPhone XR ला देखील सेलमध्ये खरेदी करू शकता. ४७,९०० रुपयांचा हा फोन सेलमध्ये ४१,९९९ रुपयात मिळत आहे. iPhone 11 Pro ची मूळ किंमत ८९,९९९ आहे. मात्र, सेलमध्ये फक्त ७४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ९,९९९ रुपयात लाँच झालेल्या Infinix Hot 10S ला तुम्ही डिस्काउंटनंतर ९,४९९ रुपयात घरी नेऊ शकता. सेलमध्ये एम३ स्मार्टफोनला १०,९९९ रुपयांच्या ऐवजी १०,४९९ रुपये, Moto G60 ला १७,९९९ रुपयांच्या ऐवजी १६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. गेमिंग स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असेल तर Asus ROG Phone 3 वर बंपर सूट मिळत आहे. ४६,९९९ रुपये मूळ किंमत असलेल्या या फोनला सेलमध्ये ३९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3z2zwTO