Full Width(True/False)

Flipkart सेलचा धमाका, दरमहिना फक्त १ हजार रुपये देऊन खरेदी करू शकता ४३ इंच स्मार्ट टीव्ही

नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाइट वर चे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल ५ ऑगस्ट ते ९ ऑगस्टपर्यंत चालणार असून, या दरम्यान अनेक प्रोडक्ट्सवर मोठी सूट मिळेल. सेलमध्ये तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता. टेलिव्हिजन सेगमेंटवर ७० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. सोबतच, आणि कार्ड्सवरून पेमेंट केल्यास १० टक्क्यांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट देखील मिळेल. ३० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या अशाच ४३ इंच टीव्हींविषयी जाणून घेऊया. वाचाः 107.9 cm (43 inch) Full HD LED या ४३ इंच स्मार्ट अँड्राइड टीव्हीची किंमत ३९,९९९ रुपये आहे. मात्र, ३५ हजार टक्के डिस्काउंटनंतर २५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. टीव्हीला दर महिना ४,३३४ रुपये देऊन नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल. तसेच, ९०२ रुपये महिना देऊन स्टँडर्ड ईएमआयवर देखील करेदी करू शकता. टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आणि १ वर्षाची वॉरंटी देखील मिळते. यामध्ये Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube चा सपोर्ट मिळेल. याचे पिक्सल रिझॉल्यूशन १९२०x१०८० आहे. साउंड आउटपूट ३९ वॉट आणि रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. 4A Horizon Edition 108 cm (43 inch) Full HD LED Smart Android TV Mi च्या स्मार्ट अँड्राइड टीव्हीची मूळ किंमत ३२,९९९ रुपये आहे. परंतु, १५ टक्के डिस्काउंटनंतर टीव्ही फक्त २६,९९९ रुपयात मिळेल. स्टँडर्ड ईएमआयवर हा टीव्ही ९३६ रुपये महिना देऊन देखील घरी नेऊ शकता. टीव्हीवर १ वर्षांची आणि पॅनेलवर २ वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. यामध्ये Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube चा सपोर्ट मिळेल. याचे पिक्सल रिझॉल्यूशन १९२०x१०८० आहे. तर साउंड आउटपूट २० वॉट आणि रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. iFFALCON by TCL 107.86 CM (43 inch) Full HD LED Smart Android TV या ४३ इंच स्मार्ट अँड्राइड टीव्हीची किंमत ४४,९९० रुपये आहे. मात्र, ४६ टक्के डिस्काउंटनंतर २३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. टीव्ही ८३२ रुपये स्टँडर्ड ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. यावर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि १ वर्षाची वॉरंटी मिळत आहे. यामध्ये Netflix, Disney+Hotstar आणि Youtube चा सपोर्ट मिळतो. याचे पिक्सल रिझॉल्यूशन १०२०x1080, साउंड आउटपूट २० वॉट आणि रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ipEK6o