Full Width(True/False)

Motorola चा आणखी एक स्वस्त स्मार्टफोन येतोय, कमी किंमतीत मिळेल स्लीम फोन, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः मोटोरोलाने काही नवीन फोन जसे , , आणि (साइपन) वर काम सुरू केले आहे. लोकप्रिय टिप्सटर ने मोटोरोलाच्या अपकमिंग फोनच्या लीक झालेले रेंडर्स शेअर केले आहेत. फोटोवरून अंदाज बांधला जात आहे की, हे फोन कमी बजेटच्या ई-सीरीजचे स्मार्टफोन असू शकतात. जाणून घ्या या फोन संबंधी सर्वकाही. वाचा: मोटोरोलाच्या फोनची डिझाइन मोटोरोलाच्या या फोनला एक टियर ड्रॉप नॉच आणि खूप मोठ्या खालील बाजुसमधील बेजल सोबत पाहिले जावू शकते. असे वाटत आहे की, या डिव्हाइस मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरची कमी आहे. फोनमध्ये तीन बटन असतील. जे पॉवरची, व्हॅल्यूम रॉकर आणि गुगल असिस्टेंटची असू शकतील. एक सिम कार्ड स्लॉट याच्या उजव्या बाजुला उपलब्ध असल्याचे दिसत आहे. वाचा: Moto E20 चा कॅमेरा वरच्या बाजुला 3.5mm चे ऑडियो जॅक पाहिले जावू शकते. असे वाटते की, खालच्या बाजुला स्पीकर ग्रील आणि यूएसबी पोर्ट दिले आहेत. रियर फेसिंग कॅमेरा यूनिट दोन कॅमेरे आणि एक एलईडी फ्लॅश दिले आहे. हे रेंडर्स अपकमिंग Moto E20 हँडसेटचे असू शकतील. वाचा: Moto E20 संबंधी जाणून घ्या नुकतेच , मॉडल नंबर XT2155 सोबत Moto E20 ला ब्राझीलची Anatel प्रमाणन एजेंसी, ब्लूटूथ SIG आणि TUV रीनलँड कडून अप्रूव्ह केले होते. या लिस्टिंगवरून उघड होत आहे की, ब्लूटूथ ५.० ला सपोर्ट करते. यात १० वॉट चार्जिंग सपोर्ट सोबत 3,760mAh ची बॅटरी दिली आहे. Blass च्या माहितीनुसार, E20 चे कोडनेम अरूबा आहे. रिपोर्टवरून हेही माहिती होत आहे की, बाजारात या फोनला Lenovo K14 च्या रुपात रिब्रँड केले जावू शकते. वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Utq6lc