Full Width(True/False)

ठरलं! Realme Book Slim लॅपटॉप 'या' दिवशी लाँच होणार, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः च्या लाँचिंगची घोषणा करण्यात आली आहे. याची लाँचिंग १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. लाँचिंग इव्हेंटला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Youtube आणि Facebook वरून लाइव्ह पाहता येवू शकते. रियलमीच्या दाव्यानुसार, Realme Book Slim खूपच स्लीम आणि स्टाइल डिझाइन मध्ये आहे. याला जबरदस्त फुल व्हिजन डिस्प्ले, दमदार परफॉर्मन्स सोबत मोठी बॅटरी लाइफ मिळेल. Realme Book Slim मध्ये अनेक जबरदस्त फीचर्स असणार आहेत. वाचाः Realme Book Slimचे फीचर्स कंपनीचा दावा आहे की, Realme Book Slim कंपनीचा पहिला हाय परफॉर्मेंसचा डिवाइस असणार आहे. Realme Book Slim स्मार्टफोन एक हाय रिफ्रेश रेट सपोर्ट सोबत येईल. यात व्हिडिओ पाहण्याचा एक जबरदस्त अनुभव मिळेल. कंपनीच्या माहितीनुसार, Realme Book Slim स्लिमेस्ट आणि लाइटेस्ट स्मार्टफोन असेल. अपकमिंग Realme Book Slim लॅपटॉप USB टाइप सी चार्जिंग पोर्ट सोबत येईल. Realme चे सीईओ माधव सेठ यांच्याकडून नुकताच एक टीजर जारी करण्यात आला होता. लॅपटॉपला पीसी कनेक्ट सोबत आणले होते. लॅपटॉप 2K डिस्प्ले सपोर्ट सोबत येईल. यात ड्युअल Harmon Kardon स्पीकर्स दिले जातील. लॅपटॉपला तीन कलर ऑप्शन Real Apricot, Real Grey आणि Real Blue मध्ये लाँच केले जाईल. वाचाः Realme Book Slim चे प्रोसेसर Realme Book Slim मध्ये १४ इंचाचा 2K डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 2,160x1,440 पिक्सल आहे. याचा पीक ब्राइटनेस 300 nits आणि ब्लू लाइट सर्टिफिकेशन्स सोबत येईल. हा Intel Core i5-1135G7 CPU पॉवर्ड लॅपटॉप आहे. यात Intel चे Iris Xe ग्राफिक्स दिले जाईल. लॅपटॉप 16GB रॅम आणि 512GB PCIe स्टोरेज सपोर्ट येईल. Realme Book Slim मध्ये ड्यूअल Harmon Kardon स्पीकर्स दिले जाणार आहेत. वाचाः कनेक्टिविटी कनेक्टिविटीसाठी लॅपटॉप मध्ये एक USB 3.2 Gen 1 Type-A पोर्ट, दोन USB 3.1 टाइप-सी पोर्ट सपोर्ट आणि एक 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे. Realme Book Slim लॅपटॉप मध्ये एक 54Whr बॅटरी दिली जाणार आहे. जी 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येईल. यात फिंगरप्रिंट सेन्सरचा सपोर्ट दिला जाणार आहे. याचे वजन १.३ किलोग्रॅम आहे. Realme Book Slim ची संभावित किंमत ५५ हजार रुपये असू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CD08Nu