Full Width(True/False)

Samsung चाहत्यांसाठी गुड न्यूज, भारतात आणखी एक स्वस्त 5G स्मार्टफोन येतोय, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी सॅमसंग (Samsung) लवकरच भारतात आपला एक नवीन स्वस्त 5G फोन (5G Phone) लाँच करू शकते. या फोनचे नाव आहे. स्मार्टफोनचे सपोर्ट पेज सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर दिसले आहे. याला MySmartPrice ने पाहिले आहे. Galaxy M32 5G फोनचे मॉडल नंबर SM-M326B/DS आहे. लाइव्ह झाल्यानंतर सपोर्ट पेजवरून माहिती होत आहे की, या फोनला लवकरच भारतात रिलीज करण्यात येईल. परंतु, अद्याप सॅमसंगकडून कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. लीक रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, या फोनच्या लाँचिंग डेटचा खुलासा होऊ शकतो. 5G ला काही दिवसांपूर्वी BIS सर्टिफिकेशन वर सुद्धा पाहिले गेले आहे. त्यामुळे या फोनला लवकरच लाँच करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाचाः Samsung Galaxy M32 5G च्या सपोर्ट पेजला MySmartPrice ने सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर पाहिले गेले आहे. यावरून हे उघड झाले आहे की, फोनला भारतात लाँच करण्याचे जवळपास निश्चित आहे. लिस्टिंग वरून अद्याप काहीही उघड झाले नाही, शिवाय, हे ड्युअल सिम सपोर्ट सोबत येईल. वाचाः Samsung Galaxy M32 5G चे संभावित फीचर्स गीकबेंज लिस्टिंगवरून हे उघड झाले आहे की, सॅमसंग गॅलेक्सी M32 5G मीडियाटेक डाइमेंशन 720 चिपसेट सोबत येईल. फोनला ६ जीबी रॅम सोबत आणले जाणार आहे. परंतु, अन्य रॅम व्हेरियंट मध्ये सुद्धा येवू शकते. गॅलेक्सी M32 5G फोन Android 11-आधारित One UI सोबत येवू शकते. वाचाः काही लीक रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी M32 5G एक रिब्रँडेड गॅलेक्सी A32 5G असू शकतो. गॅलेक्सी A32 5G सुद्धा डायमेंशन ७२० चिपसेट सोबत येते. फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी व्ही डिस्प्ले आणि ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. डिव्हाइस १५ वॉट चार्जिंग सपोर्ट सोबत 5,000mAh ची बॅटरी सोबत येईल. Samsung Galaxy M32 5G भारतात Galaxy M42 5G स्वस्त किंमतीत लाँच केले जावू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jw7mKi