Full Width(True/False)

आझादी का अमृत महोत्सव! असे डाउनलोड करा स्वातंत्र्य दिनाचे WhatsApp स्टिकर्स

नवी दिल्ली : भारत १५ ऑगस्टला ७५वा साजरा करणार आहे. देशभरात हा दिवस ‘' म्हणून साजरा केला जाणार आहे. कॉल, मेसेज, इमोजी, कोट्ससह देखील शुभेच्छा पाठवण्याचे आता लोकप्रिय माध्यम झाले आहे. तुम्ही इतरांना पाठवून देखील स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. वाचाः इमोजी आणि कोट्स तर आपल्याला गुगल सर्चमध्ये त्वरित मिळतात. मात्र, स्टिकर्स सहजासहजी सापडत नाहीत. मात्र, काळजी करण्याचे कारण नाही, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारे स्टिकर्स कसे डाउनलोड करायचे याची स्टेप-बाय-स्टेप माहिती देणार आहोत. यासाठी तुमच्या फोनमध्ये चे लेटेस्ट व्हर्जन असणे आवश्यक आहे व इंटरनेट कनेक्शन असायला हवे. चे व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स कसे डाउनलोड कराल ?
  • सर्वात प्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोरवर जा.
  • येथे Independence Day WhatsApp stickers सर्च करा.
  • आता तुम्हाला जो स्टिकर पॅक आवडेल तो डाउनलोड करा.
  • डाउनलोडड केल्यानंतर स्टिकर पॅक उघडा आणि ‘Add to WhatsApp’ बटन किंवा ‘+’ आयकॉनवर क्लिक करा.
  • आता कन्फर्म बटनवर क्लिक करा.
  • आता WhatsApp मध्ये जाऊन चॅट उघडा.
  • यानंतर टेक्स्टबॉक्समधील स्माइली आयकॉनवर केल्यानंतर त्याच्या बाजूला असलेल्या स्टिकर्सचा पर्याय निवडा.
  • आता तुम्ही समाविष्ट केलेला स्टिकर पॅक शोधा आणि त्यावर टॅप करा.
  • हे केल्यानंतर तुम्हाला जे स्टिकर पाठवायचे आहे त्यावर टॅप करून सेंड करा.
वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iJCDdy