नवी दिल्ली: daily trivia quiz लाईव्ह असून आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून Flipkart quiz मध्ये जनरल नॉलेज वर आधारित प्रश्न असतात. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहे. वाचा: १. करीना कपूरने जब वी मेट चित्रपटात ____ ची भूमिका साकारली होती? उत्तर- गीत २. हर्षाली मल्होत्राच्या पात्राने बजरंगी भाईजानमध्ये उच्चारलेला एकच शब्द आहे? उत्तर- जय श्री राम, मामा ३. राजकुमारी फियोना ही काल्पनिक ओग्रेची पत्नी आहे उत्तर- श्रेक ४. गेम ऑफ थ्रोन्समध्ये किंग्ज लँडिंगचा सेट असल्याने कोणत्या शहराचे पर्यटन वाढले आहे? उत्तर- डबरोवनिक, क्रोएशिया ५. ______ सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर - अॅनिमेटेड गोल्डन ग्लोब पुरस्कार २०२० जिंकले? उत्तर-मिसिंग वाचा: वाचा: वाचा: '
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ywqYU3