नवी दिल्ली : अॅमेझॉनच्या डेली अॅप क्विजला सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात ३० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: यूजर्स च्या माध्यमातून या क्विजमध्ये सहभागी होऊ शकतात. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. या क्विजमध्ये एका विजेत्याची लकी ड्रॉच्या माध्मयातून निवड केली जाईल. आजच्या क्विजचा निकाल २ सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. कारमन रेखा ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेली कशाची सीमा आहे? उत्तर – अंतराळ २. नॉर्थ इस्टर्न इंस्टिट्यूट ऑफ फॉक मेडिसिन हे कोणत्या राज्यात आहे? उत्तर – अरुणाचल प्रदेश ३. चीनद्वारे निर्मित जगातील पहिले कमर्शियल Linglong One हे काय आहे? उत्तर – स्मॉल मॉड्यूलर न्यूक्लियर रिएक्टर ४. कोणत्या एकमेव भारतीय महिला खेळाडूने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे? उत्तर – पी व्ही सिंधू ५. केसांना हा रंग देणाऱ्या रंगद्रव्याचे नाव सांगा? उत्तर - Pheomelanin वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kKTXi2