देशातील लोकप्रिय ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर २०२१ चा बिग बिलियन डेज सेल ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. जर तुम्ही तुमच्या घरात एक नवीन ५० इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला या सेलमध्ये सवलतीत उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पर्यायांची माहिती देत आहोत. या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला मनोरंजनाच्या गरजेनुसार सर्व सुविधा मिळतात. यात ,तुम्ही व्हिडिओ स्ट्रिमिंग, गेम आणि स्मार्ट टीव्ही सारख्या अनेक सुविधा वापरू शकता. जर तुम्ही तुमचा स्मार्ट टीव्ही अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवर आगामी विक्री तुम्हाला खूप नवीन गोष्टी देऊ शकते. या फ्लिपकार्ट सेल मध्ये, OnePlus, TCL, Toshiba, LG, Realme आणि Xiaomi वर तब्बल ६१ टक्के सूट मिळू शकते. याशिवाय, नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज डिस्काउंट सारख्या अनेक ऑफर या टीव्हीवर उपलब्ध असतील.
देशातील लोकप्रिय ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर २०२१ चा बिग बिलियन डेज सेल ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. जर तुम्ही तुमच्या घरात एक नवीन ५० इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला या सेलमध्ये सवलतीत उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पर्यायांची माहिती देत आहोत. या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला मनोरंजनाच्या गरजेनुसार सर्व सुविधा मिळतात. यात ,तुम्ही व्हिडिओ स्ट्रिमिंग, गेम आणि स्मार्ट टीव्ही सारख्या अनेक सुविधा वापरू शकता. जर तुम्ही तुमचा स्मार्ट टीव्ही अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवर आगामी विक्री तुम्हाला खूप नवीन गोष्टी देऊ शकते. या फ्लिपकार्ट सेल मध्ये, OnePlus, TCL, Toshiba, LG, Realme आणि Xiaomi वर तब्बल ६१ टक्के सूट मिळू शकते. याशिवाय, नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज डिस्काउंट सारख्या अनेक ऑफर या टीव्हीवर उपलब्ध असतील.
Mi 4X 125.7 cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV:
यात ५० इंच अल्ट्रा HD (4K) LED स्क्रीन आहे ज्याचे रिझोल्यूशन ३८४०२१६० पिक्सेल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ६० Hz आणि साउंड आउटपुट २० W आहे. हा टीव्ही नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार आणि यूट्यूबला सपोर्ट करतो. यात गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट इनबिल्ट आहे. सध्या, या स्मार्ट टीव्हीची किंमत ४१,९९९ रुपये आहे, जी ७ टक्के सूटनंतर ३८,९९९ रुपये होईल.
Sansui 127 cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV (JSW50ASUHD):
यात ५० इंच अल्ट्रा HD (4K) LED स्क्रीन आहे ज्याचे रिझोल्यूशन ३८४०x२१६० पिक्सेल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ६० Hz आहे आणि साउंड आउटपुट २० W आहे. हा टीव्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूबला सपोर्ट करतो. यात गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट इनबिल्ट आहे. सध्या या स्मार्ट टीव्हीची किंमत ४५,१९० रुपये आहे, जी १८ टक्के सूटनंतर ३६,९९९ रुपये असेल
Realme 126cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV:
यात ५० nch Ultra HD (4K) LED स्क्रीन आहे, ज्याचे रिझोल्यूशन ३८४०x२१६० पिक्सेल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ६०Hz आहे आणि साउंड आउटपुट२४ W आहे. हा टीव्ही नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूबला सपोर्ट करतो.यात गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट इनबिल्ट आहे. सध्या या स्मार्ट टीव्हीची किंमत ४२,९९ रुपये आहे, जी ६ टक्के सूट नंतर ३९,९९९ रुपयांवर येते .
Mi 5X 125.7 cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV:
यात ५० इंच अल्ट्रा HD (4K) LED स्क्रीन आहे ज्याचे रिझोल्यूशन ३८४०x२१६० पिक्सेल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ६० Hz आणि साउंड आउटपुट ४० W आहे. हा टीव्ही नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूबला सपोर्ट करतो. यात गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट इनबिल्ट आहे. सध्या या स्मार्ट टीव्हीची किंमत ५९,९९९ रुपये आहे, जी ३० टक्के सूटनंतर ४१,९९९ रुपये होईल.
Hisense A71F 126cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV:
यात ५० इंच अल्ट्रा HD (4K) LED स्क्रीन आहे. ज्याचे रिझोल्यूशन ३८४०x२१६० पिक्सेल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ६० Hz आहे असून साउंड आउटपुट ३० W आहे. हा टीव्ही नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूबला सपोर्ट करतो. तसेच, यात गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट इनबिल्ट आहे. सध्या या स्मार्ट टीव्हीची किंमत ४३,९९० रुपये असं ती १८ टक्के सूटनंतर ३५,९९९ रुपयांवर येईल .
TCL P715 126cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV (50P715):
यात ५० इंच अल्ट्रा HD (4K) LED स्क्रीन आहे ज्याचे रिझोल्यूशन ३८४०x२१६० पिक्सेल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ६० Hz असून साउंड आउटपुट ३० W आहे. हा टीव्ही नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूबला सपोर्ट करतो. तसेच, यात गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट इनबिल्ट आहे. सध्या या स्मार्ट टीव्हीची किंमत ८९,९९० रुपये असून ती ६१ टक्के सूटनंतर ३४,९९९ रुपयांवर येईल.
TCL P615 126cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart TV with Dolby Audio (50P615):
यात ५० इंच अल्ट्रा HD (4K) LED स्क्रीन आहे ज्याचे रिझोल्यूशन ३८४० x २१६० पिक्सेल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ६० Hz आहे आणि साउंड आउटपुट २४ W आहे. हा टीव्ही नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूबला सपोर्ट करतो. हे डिव्हाइस Android वर काम करते. सध्या, या स्मार्ट टीव्हीची किंमत ६२,९९० रुपये आहे, जी ४६ टक्के सूट नंतर ३३,९९९ रुपयांवर येईल.
Thomson OATH PRO Series 126cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV
:
यात ५० इंच अल्ट्रा एचडी (4 के) एलईडी स्क्रीन आहे. ज्याचे रिझोल्यूशन ३८४०x२१६० पिक्सेल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ६० Hz असून साउंड आउटपुट ३० W आहे. हा टीव्ही नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूबला सपोर्ट करतो. यात गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट इनबिल्ट आहे. सध्या या स्मार्ट टीव्हीची किंमत ४०,९९९ रुपये असून ती १२ टक्के सूट नंतर ३५,९९९ रुपयांवर येते.
OnePlus U1S 126cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV
यात ५० इंच अल्ट्रा HD (4K) LED स्क्रीन आहे. ज्याचे, रिझोल्यूशन ३८४० x२१६० पिक्सेल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ६० Hz असून साउंड आउटपुट ३० W आहे. हा टीव्ही नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूबला सपोर्ट करत असून Android वर काम करतो . यात गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट इनबिल्ट आहे. सध्या या स्मार्ट टीव्हीची किंमत ४९,९९९ रुपये आहे. जी, ६ टक्के सूट नंतर ४६,९९९ रुपयांवर येते.
TOSHIBA U50 Series 126cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart TV (50U5050):
यात ५० इंच अल्ट्रा HD (4K) LED डिस्प्ले आहे. ज्याचे, रिझोल्यूशन ३८४०x२१६० पिक्सेल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ६० Hz असून यात साउंड आउटपुट ३० W आहे. हा टीव्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूबला सपोर्ट करत असून हे डिव्हाइस VIDAA वर काम करते. सध्या, या स्मार्ट टीव्हीची किंमत ४६,९९० रुपये आहे, जी २५ टक्के सूटनंतर ३४,९९० रुपयांवर येते.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AGaWJb