Full Width(True/False)

स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त ७ हजार ९९९ रुपयात, डिटेल्स ऑफर्स जाणून घ्या

नवी दिल्ली : दरवर्षी लोक आणि अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिव्ह सेलची वाट बघत असतात. ३ ऑक्टोबरपासून फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलला सुरुवात होत आहे. हा सेल १० ऑक्टोबरपर्यंत चालेल. ८ दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये मोबाइल, टीव्हीपासून ते इलेक्ट्रॉनिक आणि अन्य प्रोडक्ट्सवर बंपर सूट मिळेल. वाचा: गेल्या दोन-चीन महिन्यात आणि स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ झाली आहे. मात्र, टीव्हींनी स्वस्तात खरेदीची संधी आहे. या सेलमध्ये , आणि सारख्या स्मार्ट टीव्हींवर ३ हजार रुपयांपर्यंत सूट मिळते. या ऑफर्सविषयी जाणून घेऊया. Blaupunkt CyberSound स्मार्ट टीव्हीवर ऑफर Blaupunkt च्या ३२ इंच स्मार्ट टीव्हीची किंमत १४,९९९ रुपये आहे. मात्र, सेलमध्ये फक्त १३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तसेच, ६५ इंच टीव्ही ५५,९९९ रुपयात उपलब्ध आहे. Blaupunkt च्या CyberSound TV मॉडेल्सवर ३,५०० रुपये सूट मिळते. Infinix X1 सीरिज स्मार्ट टीव्हीवर ऑफर Infinix च्या स्मार्ट टीव्हीवर देखील मोठी सूट मिळत आहे. Infinix 32X1 स्मार्ट टीव्हीला ३ हजार रूपये सूटसह ११,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या टीव्हीची किंमत १५,९९९ रुपये आहे. तसेच, 40X1 आणि 43X1 मॉडेलवर ४ हजार रुपयांपर्यंत सूट मिळते. Thomson स्मार्ट टीव्हीवर ऑफर Thomson टीव्हीच्या दोन सीरिज अँड्राइड आणि Oath Pro वर सूट मिळत आहे. Thomson ३२ इंच स्मार्ट टीव्हीला १२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याची मूळ किंमत १४,९९९ रुपये आहे. थॉमसनचा २४ इंच टीव्ही फक्त ७,९९९ रुपयात उपलब्ध आहे. याची मूळ किंमत ९,९९९ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uiHE12