Full Width(True/False)

बिग बी यांनी दाखवले, मुलगा आणि नातीकडून मिळालेली भेटवस्तू

मुंबई- बॉलिवूडचे मेगास्टार सध्या आपल्या '' या गेम शोमुळे चर्चेत आहेत. केबीसी कार्यक्रमा दरम्यान बिग बी स्वतःशी संबंधित अनेक न ऐकलेल्या व मजेदार गोष्टी सांगत असतात. नुकत्याच झालेल्या गेम शोमध्ये स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्या कपड्यांची प्रशंसा केली होती, त्यावर बोलताना बिग बी यांनी आपल्या रेनबो जॅकेटबाबत मजेदार खुलासे केले. अमिताभ यांनी सांगितले की, हे जॅकेट याने त्यांना वाढदिवसानिमित्त भेट दिली होती. स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना इन्स्टाग्रामवरील न्यू इयर सेलिब्रेशन करताच्या फोटो संबंधित विचारले. या फोटोत अमिताभ बच्चन खूपच स्टायलिश गॉगल घातल्याचे दिसत आहेत. त्यावर बोलताना अमिताभ यांनी सांगितले की, तो स्टायलिश गॉगल त्यांना त्यांची नात ने दिला होता, जे ती न्यू इअर सेलिब्रेशन करिता खासकरुन घेऊन आली होती. पाहा, अमिताभ बच्चन यांचे जॅकेट व गॉगलचा फोटो- कामाबद्दल बोलायचे झाले तर अमिताभ बच्चन काही दिवसांपूर्वी अभिनेता इम्रान हाश्मीसोबत 'चेहरे' या चित्रपटात दिसले होते. आता ते लवकरच नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' चित्रपटात दिसतील. यासोबतच अमिताभ बच्चन 'ब्रह्मास्त्र', 'मेडे' व 'गुड बाय' मध्ये देखील काम करत आहेत. अमिताभ लवकरच दीपिका पादुकोणसोबत 'द इंटर्न' या चित्रपटासाठीही चित्रीकरण करणार आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lTRAKm