Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २ सप्टेंबर २०२१: ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका तब्बल ५० हजार रुपये

नवी दिल्ली: अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना तब्बल ५० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. ही रक्कम स्वरुपात मिळेल. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: मध्ये यूजर्स मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. क्विजला दररोज रात्री१२ वाजता सुरुवात होते. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल ३ सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. कोणत्या देशाच्या स्टेल्थ जेटला चेकमेट हे नाव देण्यात आले आहे? उत्तर – रशिया २. भारतातील दुसरे सर्वात मोठे टायगर रिझर्व अमराबाद व्याघ्र प्रकल्प हे कोणत्या राज्यात आहे? उत्तर – तेलंगाना ३. जुलै २०२१ मध्ये शेर बहादुर देऊबा यांनी आशियातील कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली? उत्तर – नेपाळ ४. यापैकी कोणता प्राणी अशाप्रकारच्या राइडसाठी फर्स्ट पॅसेंजर नसतो? उत्तर- कुत्रा ५. सर्वात उंच इनडूर धबधब्यासाठी ओखळला जाणारा आशियातील कोणता देश येथे दर्शवण्यात आला आहे? उत्तर - सिंगापूर वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tbLLLU