नवी दिल्ली : तब्बल २० हजार रुपये जिंकण्याची संधी देत आहे. यासाठी तुम्हाला केवळ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. Amazon च्या डेली अॅप क्विजला सुरुवात झाली आहे. या क्विजमध्ये सहभागी होऊन यूजर्सला Amazon Pay balance स्वरुपात रक्कम जिंकण्याची संधी आहे. वाचा: बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाहची प्रश्नांची अचूक उत्तर देणे गरजेचे आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि चालू घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये यूजर्स केवळ च्या माध्यमातून सहभाही होऊ शकतात. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल २५ सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचा असलेला ८ ऑगस्ट हा दिवस कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? उत्तर - भारत छोटो आंदोलन (Quit India Movement) २. आधीच्या स्पायडरमॅन चित्रपटात साकारलेली कोणत्या खलनायकाची भूमिका Alfred Molina हा अभिनेता Spiderman: No Way Home या चित्रपटात साकारणार आहे? उत्तर – डॉक्टर ऑक्टोपस ३. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या वर्ल्ड ज्यूनिअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये अमित खत्रीने कोणत्या खेळात रौप्यपदक जिंकले? उत्तर - १० किमी वॉक ४. रिओ चित्रपटात या पक्षाचे नाव काय आहे? उत्तर - Rafael ५. या कलाप्रकाराचे अस्तित्व कोणत्या खंडाच्या इतिहासात सापडते? उत्तर - आशिया वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XNq4Ww