नवी दिल्ली : ने पासून ते आगमी मॅचेसपर्यंतच्या क्रिकेट सीझन दरम्यान रिचार्जवर खास कॅशबॅक ऑफरची घोषणा केली आहे. यूजर्स टाटा स्काय, एअरटेल डिजिटल टीव्ही, डिश टीव्ही, डी२एच आणि सन डायरेक्टरच्या रिचार्जवर ५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतात. पेटीएमनुसार, ही ऑफर सर्व सबस्क्रिप्शन प्लॅनसाठी मॅचच्या सर्व दिवशी लागू असेल. वाचा: हाच कॅशबॅकसाठी करावे लागेल हे काम या ऑफरचा लाभ घेण्यासाठी यूजर्सला रिचार्ज करताना प्रोमो कोड "CRIC2021" चा वापर करावा लागेल. कंपनीने वॉलेटचा उपयोग करून डीटीएच अकाउंट्सला रिचार्ज करण्यावर अनेक कॅशबॅक ऑफर्सची देखील घोषणा केली आहे. Paytm वरून सहज करू शकता पेमेंट यूजर्सच्या सुविधेसाठी पेटीएमने २ स्टेप इंस्टंट रिचार्ज आणि प्लान संपल्यावर रिमाइंडरची सुरुवात केली आहे. यामुळे रिचार्ज करणे सोपे झाले आहे. पेटीएम आपल्या यूजर्सला यूपीआय, पेटीएम वॉलेट, पेटीएम पोस्टपेड, डेबिट व क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगवरून पेमेंट करण्याची सुविधा देते. मिळतात या सुविधा पेटीएम यूजर्स वीज बिल, मोबाइल, ब्रॉडबँड आणि डीटीएच रिचार्च, भाडे, क्रेडिट कार्ड बिलसह म्यूच्यूअल फंड, स्टॉक, डिजिटल गोल्ड, विम्याचा हप्ता भरू शकतात. एवढेच नाही तर विमान, रेल्वेचे तिकीट देखील बुक करता येईल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kX4kkx