नवी दिल्ली : देशातील सर्वात लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वर दरवर्षी आयोजित होणाऱ्या सेल्ससह कंपनी मोबाइल अॅपवर खास ऑफर्स देत असते, ज्या रोज बदलतात. अनेक प्रोडक्ट्सवर मिळणाऱ्या ऑफर्स केवळ २४ तास असतात. मध्ये काय ऑफर्स मिळत आहे जाणून घेऊया. वाचाः विवोच्या फोन २४ हजार रुपये सूट ला यावर्षी ४२,९९० रुपये किंमतीत लाँच केले होते. १२८ जीबी स्टोरेजच्या या फोनवर डील ऑफ द डे मध्ये २४ हजार रुपयांपर्यंत सूट मिळते. फोनवर ८ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट सर्वांनाच मिळत आहे. याशिवाय १५,७५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता. सोबतच, बँक ऑफर आणि कॅशबॅक देखील मिळेल. वनप्लसच्या स्मार्ट टीव्हीवर मिळेल सूट च्या ३२ एचडी रेडी एलईडी स्मार्ट अँड्राइड टीव्हीला तुम्ही १९,९९९ रुपयांऐवजी १५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफरवर ३,८२० रुपयांपर्यंतची बचत होईल. तसेच, कोटक आणि आयसीआयसीआय बँकेच्या कार्ड्सवर २ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. एचएसबीसी कॅशबॅक कार्डचा वापर केल्यास ५ टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. वायर्ड इयरफोन्सवर मिळेल ७९ टक्के सूट pTron Boom Ultima 4D ड्यूल ड्रायव्हर, इन-इयर गेमिंग वायर्ड हेडफोन्स विद माइकवर ७९ टक्के सूट मिळेल. १,९०० रुपयांच्या या इयरफोन्सला तुम्ही फक्त ३९९ रुपयात खरेदी करू शकता. तसेच, कॅशबॅक आणि बँक ऑफर्सचा लाभ मिळतो. ट्रेडमिलवर देखील शानदार ऑफर Fitkit FT98 कार्बन डीसी मोटच्या ट्रेडमिलला तुम्ही ४१ हजार रुपयांऐवजी १५,२९९ रुपयात खरेदी करू शकता. ट्रेडमिलला नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. याशिवाय बँक ऑफर आणि कॅशबॅकचा देखील लाभ मिळेल. ट्रेडमिलचे इंस्टॉलेशन मोफत असेल. सोबतच, मोफत डायट आणि फिटनेस प्लॅन देखील मिळेल. अशा अनेक ऑफर्स आहेत, ज्यांचा लाभ तुम्ही केवळ आजच्या दिवशी घेऊ शकता. डील ऑफ द डे ऑफरमध्ये अनेक वस्तूंवर बंपर सूट मिळेल. दरम्यान, ३ ऑक्टोबरपासून अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू होणार आहे. सेलमध्ये अनेक कमालचे ऑफर्स मिळतील. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iDX63l