Full Width(True/False)

'वर्क फ्रोम होम'साठी बेस्ट आहेत हे वोडाफोन आयडियाचे 4G डेटा प्लान, लिस्टमध्ये पाहा तुमच्यासाठी कोणता बेस्ट

नवी दिल्लीः भारतात तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी Vodafone Idea यूजर्सला मल्टीपल प्रीपेड 4G डेटा वाउचर देत आहे. हे ४जी व्हाउचर त्या दोन्ही लोकासाठी उपयुक्त आहे. ज्यांना दिवसभर केवळ एक छोटा डेटा बूस्ट हवा आहे. कारण, तुमचे फेयर यूज पॉलिसी (FUP) डेटा समाप्त केले आहे. त्या लोकांसाठी पण चांगले आहे, ज्यांना अधिक डेटा हवा आहे. एकूण ६ ४जी डेटा व्हाउचर आहे. याला तुम्ही टेल्कोवरून खरेदी करू शकतात. या प्लान्सची किंमत १६ रुपये, ४८ रुपये, ९८ रुपये, २५१ रुपये, ३५१ रुपये आणि ६०१ रुपये आहे. हे आहेत खास Vi चे ६ डेटा प्लान एकूण सहा ४जी डेटा व्हाउचर आहेत. ज्यात वोडाफोन आयडिया वरून खरेदी करू शकता. १६ रुपयाचा बेस व्हाउचर 1GB डेटा सोबत येतो. २४ तास किंवा १ दिवसासाठी वैधता मिळते. ४८ रुपयाचे व्हाउचर खरेदी करू शकता. यासाठी २८ दिवसाची वैधता असून ३ जीबी डेटा मिळेल. हे टेल्कोसाठी २८ दिवसाच्या अनलिमिटेड प्लानवर लोकांसाठी खास व्हाउचर आहे. ९८ रुपयाच्या व्हाउचर सोबत युजर्संना २८ दिवसाच्या वैधते सोबत १२ जीबी डेटा मिळतो. टेल्कोने समान किंमतीसाठी ६ जीबी डेटा देण्याचे म्हटले होते. परंतु, आता १२ जीबी सोबत ही खूप मोठी गोष्ट आहे. दोन डेटा व्हाउचर मिळाले आहेत. जे युजर्संना 'वर्किंग फ्रॉम होम' साठी बनवले गेले आहेत. पहिला २५१ रुपयाचा ४जी प्लान आहे. यात ५० जीबी डेटा सोबत येतो. याची वैधता २८ दिवसाची आहे. जर तुम्हाला जास्त डेटाची गरज असेल तर १०० रुपये जास्त पेमेंट करू शकता. तसेच ३५१ रुपयाचा व्हाउचर केले जावू शकते. ३५१ रुपयाच्या व्हाउचरसाठी १०० जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ५६ दिवसाची आहे. Vi चा सहावा आणि सर्वात महाग 4G डेटा वाउचर हा ६०१ रुपयाचा आहे. या व्हाउचरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ओवर-द-टॉप (OTT) बेनिफिट सोबत येतो. युजर्संना ५६ दिवसासाठी 75GB डेटा आणि एक वर्षासाठी Disney+ Hotstar मोबाइलचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3n3p9KV