नवी दिल्लीः Samsung आपल्या A-सीरीज अंतर्गत बजेट 5G स्मार्टफोनवर काम करीत आहे. या फोनचे नाव आहे. LetsGoDigital च्या नवीन रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे की, फोन दक्षिण कोरियाचा दिग्गज सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन असणार आहे. हा फोन Galaxy A12 चे अपडेटेड व्हर्जन असणार आहे. आधीच्या फोनच्या तुलनेत यात अनेक वेगळे फीचर्स असतील. हा Galaxy A22 5G चा सर्वात स्वस्त सॅमसंग ५ जी स्मार्टफोन आपल्या नावावर करेल. LetsGoDigital च्या टीमने लीकच्या आधारावर आगामी 5G स्मार्टफोनच्या रेंडर बनवण्यासाठी Technizo Concept सोबत पार्टनरशीप केली आहे. चे स्पेसिफिकेशन्स Samsung Galaxy A13 6.48 इंचाच्या एलसीडी डिस्प्ले सोबत फुल एचडी प्लस स्क्रीन रिझॉल्यूशन सोबत 90Hz रिफ्रेश रेट सोबत येईल. जे ए12 के एचडी+ रेजोल्यूशन डिस्प्लेच्या तुलनेत अपग्रेड आहे. यात फ्रंट फेसिंग स्नॅपर ठेवण्यासाठी स्क्रीनच्या वर एक वॉटरड्रॉप नॉच असेल. Samsung Galaxy A13 5G चा कॅमेरा फोन 50MP ISOCELL JN1 प्रायमरी कॅमेरा f/2.0 अपर्चर सोबत 5MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, आणि 2MP डेप्थ सेंसर सोबत येईल. या फोनला फ्रंटमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाणार आहे. Samsung Galaxy A13 5G चे अन्य फीचर्स फोनच्या मीडियाटेक डाइमेंशन प्रोसेसर कडून बनवण्यात येण्याची शक्यता आहे. हा दोन मेमरी कॉन्फ़िगरेशन मध्ये येईल. 64GB इंटरनल स्टोरेज सोबत 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज सोबत 6GB रॅम मिळण्याची शक्यता आहे. सुरक्षेसाठी डिव्हाइसच्या पॉवर बटनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसर एम्बेडेड होणार आहे. Samsung Galaxy A13 5G ची बॅटरी हे 15W किंवा 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 5,000mAh बॅटरी सोबत येईल. सॅमसंग गॅलेक्सी A13 5G च्या चार रंगात ब्लॅक, व्हाइट, ब्लू, आणि रेड रंगात येण्याची शक्यता आहे. फोनला यावर्षीच्या अखेरपर्यंत लाँच करण्याची शक्यता आहे. किंवा पुढील वर्षीच्या सुरुवातीला याची विक्री होण्याची शक्यता आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mAbpa8