नवी दिल्ली: यावेळी iPhone प्रेमींसाठी खास ठरणार असून त्यात Apple चा अगदी कमी किमतीत उपलब्ध आहे. या डिव्हाइसवर १७,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. याशिवाय, Amazon च्या उत्सव सेलमध्ये iPhone 11 वर नो-कॉस्ट EMI उपलब्ध असेल. मुख्य स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे तर, iPhone 11 मध्ये रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. यात A13 बायोनिक चिपसेट मिळेल. वाचा: iphone 11 ची किंमत आणि ऑफर: iPhone 11 Amazon च्या वेबसाइटवर ४३,९९९ रुपयांच्या किंमतीसह लिस्ट आहे. या डिव्हाइसवर १७,००० रुपयांची सूट मिळणार आहे. या सवलतीमध्ये, १५,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि SBI द्वारे दिलेली २००० रुपयांची सूट जोडण्यात आली आहे. जर तुम्ही एक्सचेंज ऑफर आणि डिस्काउंटचा फायदा घेतला तर तुम्ही हा फोन ४३,९९९ रुपयांऐवजी २६,९९९ रुपयांना खरेदी करू शकाल. याशिवाय, iPhone 11 वर देखील खरेदी केला जाऊ शकतो. iPhone11 चे स्पेसिफिकेशन्स: iPhone 11 स्मार्टफोन लाल, जांभळा, हिरवा, निळा आणि पांढरा रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.१ इंचाचा Liquid Retina HD LCD डिस्प्ले आहे. या फोनमध्ये A13 बायोनिक चिप देण्यात आली असून वापरकर्त्यांना डिव्हाइसमध्ये मोठ्या बॅटरीचा सपोर्ट मिळेल, जो जलद आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर iPhone 11 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात १२ MP मुख्य लेन्स आणि १२ MP वाइड अँगल लेन्स आहेत. फोनच्या फ्रंटमध्ये १२ MP कॅमेरा सेल्फीसाठी उपलब्ध असेल. त्याचा कॅमेरा 4K, पोर्ट्रेट आणि स्लो-मोशन सारख्या वैशिष्ट्यांना सपोर्ट करतो . iPhone 11 स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनला IP68 रेटिंग मिळाली आहे. याचा अर्थ ते पाणी आणि धूळरोधक आहे. हा फोन iOS 15 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BujRgH