नवी दिल्ली: Pixel फोनसाठी ला रोलआउट करणे सुरू झाले आहे. ने मंगळवारी आयोजित केलेल्या पिक्सेल फॉल लाँच इव्हेंटमध्ये ही माहिती दिली. नवीन अँड्रॉइड आवृत्ती प्रथम डेव्हलपर पूर्वावलोकन म्हणून फेब्रुवारीमध्ये रिलीज करण्यात आली होती आणि मे मध्ये Google च्या I/O डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये तपशीलवार होती. पाहा डिटेल्स. वाचा: Google ने या महिन्याच्या सुरुवातीला अँड्रॉइड ओपन सोर्स प्रोजेक्ट (एओएसपी) साठी Android 12 सोर्स कोड उपलब्ध करून दिला. Android 12 त्याच्यासोबत मटेरियल यू नावाची एक नवीन डिझाइन भाषा आणेल. ज्याचा, हेतू अँड्रॉइड डिव्हाइसवर वैयक्तिकरण वाढवणे आहे. यात गोपनीयता नियंत्रणे देखील आहेत जी युजर्सना त्यांचे अंदाजे स्थान थर्ड पार्टी अॅप्ससह शेयर करण्यास अनुमती देतात. Android 12 ची वैशिष्ट्ये : Android 12 वैयक्तिकरणाला प्रोत्साहन देते. युजर्स त्यांच्या पिक्सेल स्मार्टफोनवर सानुकूल रंग पॅलेट आणि नवीन विजेट निवडू शकतात. ताज्या Android अनुभवात लिक्विड स्पीड आणि अधिक अॅनिमेशनचा समावेश आहे. यामध्ये कोर सिस्टम सेवांसाठी CPU वेळ २२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी आणि सिस्टम सर्व्हरद्वारे मोठ्या कोरचा वापर १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी सुधारणा देखील समाविष्ट आहेत. Google ने अव्वल दर्जाच्या गोपनीयता नियंत्रणासाठी Android 12 मध्ये नवीन गोपनीयता केंद्रित बदल समाविष्ट केले आहेत. परवानगी सेटिंग्ज तपशीलवार आणि कोणत्या अॅपद्वारे कोणत्या डेटामध्ये प्रवेश केला जात आहे यासाठी एक नवीन गोपनीयता डॅशबोर्ड आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3G74SwK