Full Width(True/False)

Best Gadgets: फेस्टिव्ह सीजनमध्ये घरी आणा हे खास गॅझेट्स, किंमत फक्त ४९९ रुपयांपासून सूरू

नवी दिल्लीः Best Gadgets: सध्या देशात फेस्टिव्ह सीजनची धूम सुरू आहे. त्यामुळे अनेक जण खरेदी करीत आहे. सध्या अनेक ब्रँड्सच्या प्रोडक्ट्सवर तुम्हाला बेस्ट डील मिळत आहे. स्वस्त प्रोड्क्ट्स बनवणारी टेक कंपनी रियलमीने या फेस्टिव्ह सीजनमध्ये अनेक प्रोडक्ट्स वर जबरदस्त डील देत आहे. या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला काही खास गॅझेट्स संबंधी माहिती देत आहोत, याची किंमत ४९९ रुपयांपासून सुरू होते. जाणून घ्या डिटेल्स. Realmeचे 30W डार्ट चार्ज पॉवर बँक Realme चे 30W डार्ट चार्ज पॉवर बँक या फेस्टिव सीजन मध्ये खरेदी करू शकता. 10,000mAh चे पॉवर बँक 30W डार्ट चार्जला सपोर्ट करतो. पॉवर बँकच्या समोर रियलमी ब्रँडिंग सोबत टेक्सचर्ज फिनिश दिले आहे. हे 10W, 15W, 18W आणि 20W चार्जिंग स्टँडर्डचा सपोर्ट करतो. याशिवाय, यूएसबी टाइप सी आउटपूट दिले आहे. UBON चे 3 in1 पॉवर बँक UBON चे PB-X12 पॉवर किंग पोर्टेबल पॉवर बँक खरेदी करू शकता. याची किंमत ११९९ रुपये आहे. यात बिल्ट-इन V8, टाइप C केबल आणि IPhone केबल मिळते. हे पॉवरबँक 10,000 एमएएचच्या Lithium-polymer बॅटरी सोबत येते. Realme Buds 2 Neo म्यूझिक प्रेमींसाठी रियलमी ने Realme Buds 2 Neo ईयरफोन लाँच केले आहे. याची किंमत ४९९ रुपये आहे. ग्राहक याला रियलमीच्या ऑनलाइन स्टोर, Flipkart, Amazon चॅनेलवरून खरेदी करू शकता. हे ईयरफोन ब्लॅक, आणि ब्लू कलर मध्ये मिळेल. Mivi DuoPods A25 ईयरबड्स बजेट सेगमेंट मध्ये Mivi च्या DuoPods A25 ईयरबड्स मस्त ऑप्शन सोबत ठरू शकतात. बिल्ट क्वॉलिटी चांगली आहे. या ईयरबड्स मध्ये अनेक अडवॉन्स्ड फीचर्स पाहायला मिळू शकतात. Mivi च्या DuoPods A25 ईयरबड्सची किंमत ११९९ रुपये आहे. या ईयरबड्सला ब्लू, रेड, ब्लॅक आणि व्हाइट कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता. कंपनीच्या दाव्यानुसार, बॅटरीला फुल चार्ज मध्ये ३० तासाचा बॅक अप देते. Realme weight scale realme weight scale खास आहे. हे बॉडी फॅट, मसल कॉन्टेंटची माहिती देते. रियलमी स्केल मध्ये यात रियल टाइम हार्ट रेट मॉनिटर सेन्सर सुद्धा दिले आहे. सर्व डेटा रियलमी अॅपमध्ये अॅक्सेस केले जावू शकते. यात तुमच्या आरोग्याला सुद्धा हे डिव्हाइस मधून ट्रॅक करू शकता. याची किंमत १३९९ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3v3MaRd