नवी दिल्ली : आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग झाला आहे. काहीही सर्च करायचे असल्यास आपण त्वरित गुगलची मदत घेतो. बोलून, टाइपकरून, कोणत्याही भाषेत आपण गुगलवर सर्च करतो व प्रत्येक प्रश्नांचे उत्तरे काही सेकंदात मिळते. मात्र, कसे काम करते माहितीये का ? गुगलकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कसे असते ? असा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडला असेलच ? या सर्व प्रश्नांची व गुगलचे वर्किंग प्रोसेसबाबत जाणून घेऊया. वाचा: Google वर एवढी माहिती कशी? Crawling: चा पहिला टप्पा Crawling आहे. गुगल पेजेसला क्रॉल करत असते. सोबतच, नवनवीन पेजला इंडेक्समध्ये जोडत असते. या प्रोसेसला Crawling म्हटले जाते. यासाठी च्या चा वापर केला जातो. गुगल बॉट हे Web Crawlers सॉफ्टवेअर आहे, जे Crawlers वेब पेजला शोधतात. या वेब पेजला शोधून Crawlers त्यातील लिंक्सला फॉलो करते. हे Crawlers लिंक ते लिंक जाऊन डेटा जमा करते व गुगलच्या सर्व्हर पाठवते. याच प्रोसेसद्वारे गुगल इंडेक्सवर नवननीन माहिती जमा होते. Indexing: Crawlers ला वेबपेज सापडल्यानंतर गुगल त्या पेजवरील कॉन्टेंट तपासते. यामध्ये फोटो आणि व्हिडिओचा देखील समावेश असते. गुगल पाहते की जे पेज क्रॉल केले आहे ते अखेर काय आहे. गुगल योग्य URLs, Keywords आणि कॉन्टेंट तपासते. सोबतच, नवनवीन पेजची ओळख केली जाते. Google Search इंडेक्टमधील सर्व माहितीला ट्रॅक करते. तसेच, कॉपी-पेस्ट कॉन्टेंट हटवते. ही सर्व माहिती गुगल इंडेक्समध्ये स्टोर केली जाते व एक मोठा डेटाबेस तयार होतो. कसे बनवाल चांगले पेज इंडेक्स यूजर्सला गुगल सर्चसाठी नेहमीच चांगला कॉन्टेंट तयार करावी लागेल. यात हेडिंग, यूआरएल आणि कीवर्ड देखील कॉन्टेंटशी मिळते-जुळते असायला हवे. टायटल लहान हवे. तसेच, इमेज आणि टेक्स्टचा वापर करावा. याशिवाय व्हिडिओची देखील मदत घेतली जाते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AnUnRn