Full Width(True/False)

२५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा आसुसचा २ इन १ लॅपटॉप, पाहा बंपर धमाका ऑफर

नवी दिल्लीः बिग बिलियन डेज सेल (Big Billion Days Sale) आणखी एका दिवाळी सेल नंतर फ्लिपकार्ट (Flipkart) एक बिग दिवाळी सेल (Big Diwali Sale) सोबत आणला गेला आहे. २८ ऑक्टोबर रोजी हा सेल लाइव्ह करण्यात आला आहे. या सेलमध्ये वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर मोठी सूट तसेच अनेक अतिरिक्त ऑफर्स देत आहे. एका आठवड्यात सेलमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तू पासून कपड्यांपर्यंत सर्वांवर जबरदस्त डील्स मिळत आहे. जाणून घ्या डिटेल्स. खरेदी करा १५०० रुपयात २९ हजार ९९० रुपये किंमत असलेला Asus Chromebook Flip Celeron Dual Core 2-in-1 Laptop ला दिवाळी सेलमध्ये २६ टक्क्यांच्या सूटनंतर ३१ हजार ९९० रुपयात खरेदी करू शकता. तसेच जर तुम्ही पेमेंट एसबीआयच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून केले तर तुम्हाला १५०० रुपयाची सूट आणखी मिळेल. या लॅपटॉपची किंमत २० हजार ४९० रुपये होईल. सोबत या डीलमध्ये तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा ऑप्शन सुद्धा मिळतो. ज्यात तुम्हाला १८ हजार १०० रुपयाचा जास्त लाभ मिळू शकतो. जर तुम्हाला ही रक्कम पूर्ण मिळाली तर तुम्हाला या लॅपटॉपची किंमत फक्त २३९० रुपये होईल. आसुसच्या या लॅपटॉपचे फीचर्स आसुसचा हा २ इन १ लॅपटॉप ११.६ इंचाच्या एचडी एलईडी बॅक एलसीडी अँटी ग्लेयर डिस्प्ले सोबत येतो. ज्यात तुम्हाला 16:9 चा आस्पेक्ट रेशियो, ४५ टक्के कलर गॅमेट, 200nits ची पीक ब्राइटनेस आणि ६५ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो मिळेल. हा हलका लॅपटॉप 4GB RAM आणि 64GB च्या इंटरनल स्टोरेज सोबत येतो. त्यात तुम्हाला 45W चा एसी अडाप्टर सुद्धा मिळेल. हा सेल ३ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3btTnRy