नवी दिल्लीः : सॅमसंगचा ब्रँडेड फोन खरेदी करायचा असेल तर वर मिळणारी ऑफर मिस करू नका. अॅमेझॉननच्या या फोनवर थेट ५० टक्के डिस्काउंट मिळत आहे. सोबत १५ हजार रुपयाचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. या फोनवर एक्सक्लूसिव्ह ऑफर आणि अन्य काय खास दिले जात आहे, जाणून घ्या डिटेल्स. सॅमसंग गॅलेक्सी नोट २० ची किंमत ८६ हजार रुपये आहे. परंतु, हा फोन फक्त ४४ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनवर थेट ४१ हजारांची सूट मिळत आहे. या स्मार्टफोनला खरेदी करताना बँक ऑफर्स दिले जात आहे. बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वरून पेमेंट केल्यास इंस्टेंट कॅशबॅक मिळत आहे. वेगवेगळ्या बँकेच्या कार्ड वर इंस्टेंट ऑफ अमाउंट वेगळे आहे. परंतु, एकूण १५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅक कार्डवरून पेमेंट केल्यास मिळते. सध्या या ऑफर मध्ये आयसीआयसीआय बँक, इंड्सइंड बँक, अॅक्सिस बँक, आणि सिटी बँक, इंड्सइंड बँक, अॅक्सिस बँक, सिटी बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर सूट मिळत आहे. यात कोणत्याही कार्डवरून पेमेंट केल्यास फोन तुम्हाला फक्त ४३ हजारात मिळेल. या फोनला खरेदी करताना जुना फोन एक्सचेंज केल्यास १५ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. परंतु, एक्सचेंज व्हॅल्यू जुन्या फोनच्या कंडिशनवर अवलंबून आहे. परंतु, जर पूर्ण एक्सचेंज बोनस दिला गेल्यास फोन फक्त २८ हजार ४९९ रुपयात तुम्ही खरेदी करू शकता. सोबत या फोनला तुम्ही No Cost EMI वर खरेदी करू शकता. या फोन मध्ये प्रीमियम क्वॉलिटीचा ट्रिपल कॅमेरा आहे. ज्यात 64+12+12MP चा मेन कॅमेरा आहे. याशिवाय, 10MP चा फ्रंट म्हणजेच सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ६.७ इंचाचा स्क्रीन, फुल एचडी डायनामिक अमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 8 GB RAM दिला आहे आणि 256 GB इंटरनल मेमोरी स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये ४जी ड्युअल सिम आहे. फोनमध्ये पॉवर साठी पॉवरफुल 4300mAH लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XnOHJE