Full Width(True/False)

रेडमीच्या या स्मार्टफोनने iPhone 13 ला टाकले मागे, एका झटक्यात विकले 'इतके' लाख फोन

नवी दिल्लीः चा एन्ट्री लेवल स्मार्टफोनची घोषणा केली त्याला आता एक वर्ष हून जास्त वेळ झाला आहे. परंतु, लोकांच्या नजरेत अजून हा हा फोन सर्वात बेस्ट फोन आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोर्सवरून हा फोन धुमाकूळ घालत आहे. Redmi 9A गेल्या महिन्यात Jingdong वर सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन बनला आहे. त्याच महिन्यात आयफोन १३ सीरीज लाँच झाली. यानंतर लोकांची पहिली पसंत Redmi 9A ठरला. जाणून घ्या या फोनसंबंधी. Redmi 9A बनला सर्वात जास्त विकला जाणारा फोन Redmi 9A ने आपल्या Helio G25 प्रोसेसर आमि HD + डिस्प्ले सोबत iPhone 12 सीरीज आणि सीरीज़ आणि Redmi Note 10 सीरीजला मागे टाकले आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वात जास्त विकला जाणाऱ्या २० स्मार्टफोनच्या यादीत Weibo वर @Technology Propaganda अकाउंट कडून शेअर करण्यात आली आहे. या ठिकाणी हा खुलासा झाला आहे. सप्टेंबर महिन्यात ३१७,४३१ युनिट्सची विक्री Redmi 9A च्या ३१७,४३१ युनिट्सची विक्री झाली आहे. या स्मार्टफोनला सर्वात जास्त वृद्ध लोकांकडून करण्यात आली आहे. तसेच असे विद्यार्थी ज्यांचे बजेट कमी आहे. गेल्या महिन्यात समोर आलेल्या एका काउंटरप्वॉइंट रिसर्च रिपोर्ट मध्ये हा फोन सर्वात जास्त विक्री होणारा फोन बनला आहे. Redmi 9A ची किंमत Redmi 9A ला गेल्या वर्षी जुलै मध्ये चीनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजला ९३ डॉलर म्हणजेच ६ हजार ९३६ रुपयाच्या किंमतीत लाँच केले होते. त्यानंतर कंपनीने 2GB RAM + 32GB स्टोरेज व्हेरियंट ७७ डॉलर म्हणजेच ५ हजार ७४३ रुपये आणि 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटचे १५५ डॉलर म्हणजेच ११ हजार ५६२ रुपयात लाँच केले होते. हे फोन टॉप १० यादीत अन्य फोन ज्यांनी महिन्यात सर्वात जास्त विकणाऱ्या फोनच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्यात iPhone 12 चा समावेश आहे. याची ३११७२० युनिट्सची विक्री झाली आहे. नवीन आयफोन १३ ची २८६,५०० युनिट्सची विक्री झाली आहे. २०१९ मध्ये आयफोन ११ ची २४८,५९९ युनिट्सची विक्री झाली होती. Redmi Note 9 4G, Redmi K40, आणि Redmi Note 9 Pro तीन अन्य Redmi फोन आहेत ज्यांना टॉप १० मध्ये जागा मिळाली आहे. Honor 50 आणि Honor Play5T ने अनुक्रमे ११२६०५ आणि १०५८१२ युनिट्सची विक्री करीत ७ वे आणि १० वे स्थान पटकावले आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DaN4hN