Full Width(True/False)

Realme GT NEO २ च्या खरेदीवर ७ हजारांचा बंपर डिस्काउंट आणि ६ हजारांची Realme Watch २ Pro मोफत, आजपासून सुरू झाला सेल

नवी दिल्ली : ने काही दिवसांपूर्वीच आपला नवीन ५जी स्मार्टफोन realme GT NEO 2 ला लाँच केले आहे. आता कंपनीने याच्या उपलब्धता आणि विक्रीच्या तारखेची माहिती दिली आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८७० ५G प्रोसेसरसह येतो. हा या सेगमेंटमधील सर्वोत्तम प्रोसेसर आहे. तसेच, दमदार परफॉर्मेंस आणि स्टेबल एक्सपीरियन्स प्रदान करतो. फोनची किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचाः realme GT NEO 2 5G ची किंमत आणि ऑफर्स- realme GT NEO 2 5G दोन व्हेरिएंटमध्ये येतो. याच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३१,९९९ रुपये, १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३५,९९९ रुपये आहे. फोनला आजपासून realme.com, व प्रमुख स्टोर्सवरून खरेदी करू शकता. आज केवळ फ्लिपकार्ट प्लस यूजर्सला फोन खरेदीचा अ‍ॅक्सेस मिळेल. इतर यूजर्स १७ ऑक्टोबरपासून खरेदी करू शकतील. ग्राहकांना realme festive season दरम्यान एकूण ७ हजार रुपये डिस्काउंट मिळेल. प्री बुक केल्यास ग्राहकांना ५,९९९ रुपये किंमतीची मोफत मिळेल. ही ऑफर जवळील सेंटरवर उपलब्ध होईल. realme GT NEO 2 5G चे फीचर्स- मिड रेंजमध्ये येणारा हा प्रीमियम स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८७९ ५जी प्रोसेसरसह येतो. यात १२० हर्ट्ज ई४ एमोलेड डिस्प्ले दिला आहे. सोबतच, ६५ वॉट सुपरडार्ट चार्ज सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळणार आहे. realme GT NEO 2 5G मध्ये इंडस्ट्रीतील सर्वात मोठा स्टेनलेस स्टील वेपर कूलिंग एरिया दिला आहे. कूलिंग मटेरियलसाठी डायमंड थर्मल जेलचा वापर केला आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सल एआय ट्रिपल कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला सिम्यूलेशन फिल्टर आणि स्ट्रीट फोटोग्राफी मोडसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात साउंडसाठी डॉल्बी एटमॉस ड्यूल स्टीरियो स्पीकर्स दिले आहेत. तसेच, यामध्ये रॅम वाढवण्याची देखील सुविधा मिळेल. याच डबल-ग्रेन आणि डबल-प्लेटेड एड्ज टेक्नोलॉजीर आधारित शानदार डिजिटल अर्बन डिजाइन दिले आहे, यामुळे रियर बाजू आकर्षक दिसते. फोनचे वजन केवळ १८९ ग्रॅम आहे. realme GT NEO 2 5G मध्ये मोड २.० दिला आहे. यात सीपीयू परफॉर्मेंस आणि टच सँपलिंग रेट देखील वाढून गेमिंग एक्सपीरियन्स अधिक शानदार होतो. फोन नियो ग्रीन, नियो ब्लू आणि नियो ब्लॅक रंगात येतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3p9w1Zx