नवी दिल्ली: भारतात फेस्टिव्ह सीजनमध्ये सर्वाधिक खरेदी केली जाते. कंपन्या आणि ग्राहक याचा नफा घेतात. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये टॉप ब्रँड ला खूप फायदा झाला आहे. शाओमीने नुकतेच जाहीर केले की, कंपनीने ३ दिवसांच्या विक्रीमध्ये तब्बल लाखांहून अधिक स्मार्ट टीव्ही विकले आहेत. ब्रँडचा प्रमुख कार्यक्रम 'दिवाळी विथ मी' अंतर्गत उत्पादनांवर उत्तम ऑफर आणि सूट देण्यात येत आहे. .com, Amazon Great Indian Shopping Festival आणि Flipkart Big Billion Days Sale मध्ये Xiaomi च्या उत्पादनांची खूप चर्चा झाली. पाहा डिटेल्स. वाचा: Xiaomi India ने काय म्हटले? विक्रीच्या यशानंतर, Xiaomi इंडिया स्मार्टटीव्ही श्रेणी लीड ईश्वर नीलाकांतन म्हणाले, “जेव्हा आम्ही स्मार्ट टीव्ही विभागात प्रवेश केला तेव्हा आम्ही बाजारपेठेची क्षमता ओळखली. आमचे ध्येय 'प्रत्येक भारतीय घरासाठी स्मार्ट टीव्ही इनोव्हेशन' प्रदान करणे आहे. आणि Mi हे घरगुती नाव बनले आहे. आमचा विश्वास आहे की, टीव्हीमध्ये सामान्य माणसाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आहे. आम्ही कमी खर्चात अधिक वैशिष्ट्ये प्रदान करण्यावर विश्वास ठेवतो. लोकांच्या मागणीनुसार आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू. या तीन स्मार्ट टीव्हीची लोकप्रियता सर्वाधिक: सणासुदीच्या पहिल्या लाटेत Xiaomi ने अॅमेझॉनवर लिस्ट केलेल्या टॉप १० बेस्ट सेलिंग स्मार्ट टीव्हीमध्ये आपली ८ उत्पादने समाविष्ट करून आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. ”, Mi TV 4A 32”, ”हे तीन टीव्ही पहिल्या मागणीत होते. या तीन टीव्हीची किंमत Redmi Smart TV X Series- -३१,७४९ रुपये, Redmi Smart TV ३२ ” - १३,२४९ रुपये, Redmi Smart TV ४३ ” - २२,७४९ रुपये , Mi TV 5X Series - 43,499 रुपये, Mi TV QLED 4k -५७,७४९ रुपये, Mi TV QLED 75 - १,२३,७४९ रुपये. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oCAsvR