Full Width(True/False)

Airtel: एअरटेलचे ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे शानदार प्लान्स, डेटा-कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक शानदार आणत आहे. तुम्ही जर यूजर असल्यास कंपनीकडे ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे अनेक शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये कॉलिंग, डेटासह अनेक फायदे मिळतात. एअरटेलच्या अशाच काही शानदार प्रीपेड प्लान्सविषयी जाणून घेऊया. वाचा: एअरटेलचा १२९ रुपयांचा प्रीपेड प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळतात. या प्लानची वैधता २४ दिवस आहे. या प्लानसोबत ग्राहकांना मोबाइल अ‍ॅडिशनचे ३० दिवसांसाठी मोफत ट्रायल मिळते. एअरटेलचा २८९ रुपयांचा प्रीपेड प्लान एअरटेलच्या २८९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १.५ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. तसेच, या प्लानमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम आणि चे १ महिन्यासाठी मोफत सबस्क्रिप्शन मिळते. एअरटेलचा २९९ रुपयांचा प्रीपेड प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये एकूण ३० डीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानची वैधता ३० दिवस आहे. या प्लानसोबत ग्राहकांना अ‍ॅमेझॉन प्राइम मोबाइल अ‍ॅडिशनचे ३० दिवसांसाठी मोफत ट्रायल मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30JxGLy