Full Width(True/False)

Best Premium Smartphones: फीचर्समध्ये iPhone ला देखील टक्कर देतात ‘हे’ ५ प्रीमियम फोन, किंमत अर्ध्यापेक्षा कमी

काही वर्षांपूर्वी फ्लॅगशिप स्मार्टफोन सेगमेंटमध्ये केवळ Apple आणि Samsung ची मक्तेदारी होती. दोन्ही कंपन्यांना प्रीमियम स्मार्टफोन्स सादर करण्यासाठी ओळखले जाते. मात्र, आता अनेक कंपन्या दमदार फीचर्ससह येणारे फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करत आहे. फ्लॅगशिप फोन असल्याने यासाठी ग्राहकांना थोडे अधिक पैसे खर्च करावे लागतात. मात्र, अ‍ॅपल आणि सॅमसंगच्या तुलनेत या फोन्सची किंमत थोडी कमी आहे. तुम्ही जर अ‍ॅपल आणि सॅमसंग सोडून इतर कंपन्यांचे फ्लॅगशिप स्मार्टफोन शोधत असाल तर बाजारात अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. ५० हजारांच्या बजेटमध्ये तुम्हाला iQOO 7 Legend, Mi 11X Pro, OnePlus 9 5G, Realme GT 5G आणि Vivo X70 Pro सारखे शानदार स्मार्टफोन्स मिळतील. या फोन्समध्ये आयफोनप्रमाणेच जबरदस्त फीचर्स मिळतात. या फोन्सच्या किंमती आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

iQOO 7 Legend
iQOO 7 Legend

iQOO 7 Legend मध्ये ६.६२ इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आणि आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. यात १.८GHz ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon ८८८ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये फ्रंटला १६ मेगापिक्सल आणि रियरला ४८ + १३ + १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. तर पॉवरसाठी ४००० एमएएचची बॅटरी मिळते. फोन अँड्राइड ११ आधारित Funtouch OS for iQoo वर काम करतो. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर फोनची किंमत ३९,९९० रुपये आहे.

Mi 11X Pro
Mi 11X Pro

या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंच सुपर एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आणि रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon ८८८ प्रोसेसर मिळतो. यात प्रंटला २० मेगापिक्सल आणि रियरला १०८ + ८ + ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. यात ४५२० एमएएच बॅटरी आणि अँड्राइड ११ आधारित MIUI १२ वर काम करतो. फोनची किंमत ३७,९९९ रुपये आहे.

OnePlus 9 5G
OnePlus 9 5G

OnePlus 9 5G मध्ये ६.५५ इंच Fluid AMOLED डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर Qualcomm SM८३५० Snapdragon ८८८ ५G प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये फ्रंटला १६ मेगापिक्सल आणि रियरला ४८ + ५० + २ मेगापिक्सल कॅमेरा मिळतो. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज, ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी, अँड्राइड ११ आधारित OxygenOS ११ दिले आहे. फोनची किंमत ४६,९९९ रुपये आहे.

Realme GT 5G
Realme GT 5G

Realme GT 5G स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंच सुपर एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. यात ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon ८८८ प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. फोनमध्ये फ्रंटला १६ मेगापिक्सल आणि रियरला ६४ + ८ + २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. पॉवरसाठी यात ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएची बॅटरी मिळते. फोन अँड्राइड ११ आधारित Realme UI २.० वर काम करतो. फोनची किंमत ३७,९९९ रुपये आहे.

Vivo X70 Pro
Vivo X70 Pro

Vivo X70 Pro मध्ये ६.५६ इंच AMOLED डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२३७६ पिक्सल, रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोनमध्ये रियरला ५० + १२ + १२ + ८ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले असून, पॉवरसाठी ४४५० एमएएचची बॅटरी मिळते. फोन अँड्राइड ११ Funtouch OS १२ वर काम करतो. फोनची किंमत ४६,९९० रुपये आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ciaxCo