नवी दिल्ली : च्या डेली अॅप क्विजला सुरुवात झाली असून, या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना २५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. ही रक्कम स्वरुपात दिली जाईल. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. वाचा: Amazon quiz केवळ कंपनीच्या अॅपच्या माध्यमातूनच सहभागी होता येईल. या अॅपमध्ये लॉग इन करून क्विजमध्ये भाग घेऊ शकता. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेता येईल. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजच्या विजेत्याची १ डिसेंबरला घोषणा केली जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न १. प्रीमियर लीगमध्ये ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर हॅट्रिक नोंदवणारा पहिला खेळाडू कोण? उत्तर – मोहम्मद सलाह २. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भगत सिंग' चित्रपटात अमोल पराशरने कोणत्या स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारली आहे? उत्तर – भगत सिंग ३. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जगातील टॉप १० क्रिप्टोकरेन्सीपैकी एक असलेल्या या क्रिप्टोकरेन्सीला कोणत्या कुत्र्याच्या प्रजातीचे नाव देण्यात आले आहे? उत्तर - Shiba Inu ४. मांजरीच्या या प्रजातीला __________ फॉरेस्ट कॅट म्हणतात. रिकामी जागा भरा. उत्तर - Norwegian ५. हे प्रसिद्ध चिन्ह प्रामुख्याने कोणत्या शहरात आढळते? उत्तर – लॉस एंजेंल्स वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZBnHaK