Full Width(True/False)

Smart Tv Offers : बजेट किमतीत घरी आणा हा ४३ इंचाचा Smart LED TV, असा डिस्काउंट पुन्हा मिळणार नाही

नवी दिल्ली: आजकाल घरांमध्ये स्मार्ट टीव्ही खरेदी करणे खूप सामान्य झाले आहे. जर तुमच्या घरात जास्त जागा असेल आणि टीव्ही पाहणाऱ्यांची संख्याही जास्त असेल तर तुम्हाला ३२ इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये हवा तसा आनंद मिळणार नाही. अशात, जर तुम्ही ४३ इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही निवडला तर तुम्हाला सर्वोत्तम सिनेमाचा अनुभव मिळेल. वाचा: काही वेळा ४३ -इंच स्मार्ट एलईडी टीव्हीची किंमत अनेकांच्या बजेटच्या बाहेर जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच एका ४३ इंचाच्या स्मार्ट एलईडी टीव्हीबद्दल सांगणार आहोत, ज्यावर सर्वात मोठी सूट दिली जात आहे आणि ग्राहक त्याच्या खरेदीवर हजारो रुपयांची बचत करू शकतात. जाणून घेऊया कोणता आहे हा स्मार्ट एलईडी टीव्ही आणि ग्राहकांना किती सूट दिली जात आहे. 108 cm (43 inch) Full HD LED smart Android TV: ग्राहक Flipkart वरून Mi 4A Horizon Edition स्मार्ट एलईडी टीव्ही अतिशय वाजवी दरात खरेदी करू शकतात. या स्मार्ट टीव्हीची खरी किंमत ३१,९९९ रुपये आहे, परंतु प्रचंड डिस्काउंट दिल्यानंतर तुम्ही हा TV फक्त २६,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यासोबतच, स्मार्ट टीव्हीवर कार्ड आणि बँकिंगशी संबंधित आणखी काही ऑफर दिल्या जात आहेत, ज्यानंतर ग्राहक त्याच्या खरेदीवर आणखी काही बचत करू शकतील आणि त्याची किंमत २६,९९९ रुपयांपेक्षा कमी असेल. जर तुम्ही हा टीव्ही एक्सचेंज ऑफर अंतर्गत खरेदी केला तर तुम्ही त्यावर संपूर्ण ११,००० रुपये वाचवू शकता. त्यानंतर त्याची किंमत १५,९९९ रुपये असेल. या स्मार्ट टीव्हीच्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचे तर तुम्हाला Mi 4A Horizon Edition 108 cm (43 इंच) फुल एचडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीमध्ये सर्वोत्तम पिक्चर क्वालिटी ऑफर केली आहे. हा स्मार्ट एलईडी टीव्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार, यूट्यूब इत्यादींना सपोर्ट करतो. यामध्ये, तुम्हाला Android ( आणि Chromecast इन-बिल्ट) ऑपरेटिंग सिस्टम, फुल एचडी १९२० x १०८० पिक्सेल रिझोल्यूशन, २० W ऑडिओ आउटपुट आणि ६० Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZHxlJ6