Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २३ नोव्हेंबर २०२१: सहज जिंकू शकता ५ हजार रुपये, द्यावी लागतील ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात ५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. क्विजमध्ये ५ प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये जिंकण्यासाठी सर्व प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. वाचा: क्विजला च्या माध्यमातून सहभागी होता येईल. क्विजला दररोज मध्यरात्री १२ वाजता सुरुवात होते व यात २४ तासात तुम्ही कधीही भाग घेऊ शकता. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न 1. २० ऑक्टोबर २०२१ ला उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले? उत्तर -कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ 2. प्रत्येक घरात पाहायला मिळणाऱ्या या डिव्हाइससाठी संयुक्त राष्ट्राकडून २१ नोव्हेंबर हा दिवस जागतिक_____दिन म्हणून पाळला जातो? उत्तर – टेलिव्हिजन 3. काही दिवसांपूर्वी भारतीय फुटबॉल संघाने अंतिम फेरीत नेपाळचा पराभव करत कितव्यांदा SAFF विजेतेपदावर नाव कोरले? उत्तर – आठव्यांदा 4. या पेयाची मूळ कोणत्या नावाने विक्री केली जाते? उत्तर - Brad’s Drink 5. या सर्च इंजिनची सुरुवात एक रिसर्च प्रोजेक्ट स्वरुपात झाली, त्याचे नाव काय? उत्तर - BackRub वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DJuXAl