नवी दिल्ली : १५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये बाजारात चांगले उपलब्ध आहेत. हे फोन्स पॉवरफुल बॅटरी, शानदार डिस्प्ले, प्रोसेसर मिळतो. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: पोकोच्या या फोनची किंमत १४,४९९ रुपये आहे. यामध्ये ४८ + २ +२ मेगापिक्सल रियर कॅमेरा, ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, ५००० एमएएचची बॅटरी, मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर आणि ६.५ इंच फुल एचडी+ डिस्प्ले मिळतो. या फोनची किंमत १४,९९९ रुपये असून, यात ९० हर्ट्ज डिजिस्प्ले, मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर, ५००० एमएएचची बॅटरी आणि ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. रेडमीच्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी९५ प्रोसेसर, ड्यूल स्टीरियो स्पीकर्स, ६४ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप, ५००० एमएएच बॅटरी आणि सुपर एमोलेड डिस्प्ल मिळतो. फोन १४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटववर १३,९९९ रुपयात उपलब्ध आहे. यात मीडियाटेक हीलियो जी९५ प्रोसेसर, ५० मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप, ५००० एमएएचची बॅटरी, १८ वॉट चार्जिंग सपोर्ट आणि १२० हर्ट्ज डिस्प्ले मिळतो. १४,९९९ रुपये किंमतीत येणाऱ्या या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर, ९० हर्ट्ज डिस्प्ले, ४८ मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप, ५००० एमएएचची बॅटरी आणि ५जी सपोर्ट मिळतो. Samsung Galaxy M32 या फोनची किंमत १४,९९९ रुपये असून, यात ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह एमोलेड डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो दी८० प्रोसेसर, ६४ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप, २० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि ६००० एमएएचची बॅटरी मिळते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DdtKkA