नवी दिल्ली : च्या डेली अॅप क्विजला सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना १० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाच सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या यूजर्सला बक्षीस जिंकण्याची संधी आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. पाहा: या क्विजमध्ये केवळ Amazon च्या अँड्राइड आणि आयओएस अॅपद्वारेच भाग घेता येईल. क्विजला रात्री १२ वाजता सुरुवात होते व २४ तासात कधीही भाग घेऊ शकता. लकी ड्रॉच्या माध्यमातून क्विजच्या विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. काही दिवसांपूर्वी कोणत्या लेखकाने त्यांची नवीन कादंबरी "The Seventh Wave" ला सबस्टॅकवर उपलब्ध करणार असल्याची माहिती दिली आहे? उत्तर – सलमान रश्दी २. पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण? उत्तर - अवनी लेखरा ३. जर्मनीचे बेंजामिन लिस्ट आणि अमेरिकेचे डेव्हिड मॅकमिलन यांना यावर्षी कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळणार आहे? उत्तर – रसायनशास्त्र ४. वॉल्ट डिज्नी ग्रुपचा पहिला फीचर-लेंथ चित्रपट कोणता ? उत्तर – टॉय स्टोरी, १९९५ ५. हे प्रसिद्ध स्थळ भारतातील कोणत्या राज्यात आहे? उत्तर - कर्नाटक पाहा: पाहा: पाहा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wTzk9o