नवी दिल्लीः तुम्हाला जर १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खास आहे. सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तुमचे बजेट कमी असेल तसेच तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा घरातील वयोवृद्ध व्यक्तीसाठी स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करीत असाल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील स्मार्टफोन संबंधी माहिती देत आहोत. मार्केटमध्ये ४ स्मार्टफोन ऑप्शन चांगले आहेत. जाणून घ्या डिटेल्स. SHIVANSH Voto V2i (Color Assorted, 16 GB) (2 GB RAM) SHIVANSH Voto V2i (Color Assorted, 16 GB) (2 GB RAM) हे अमेझॉनवर मिळणारा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. यावर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. या स्मार्टफोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, याला डिस्काउंट नंतर ग्राहक फक्त ४ हजार ३९ रुपयात खरेदी करू शकतो. या स्मार्टफोनमध्ये 3000 mAh ची बॅटरी दिली जाते. यासोबतच यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि ८ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला आहे. I KALL K5 Smartphone 2GB, 16GB I KALL K5 Smartphone 2GB, 16GB ची किंमत अमेझॉनवर ४ हजार १९९ रुपये आहे. यात ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, ५.५ इंचाचा डिस्प्ले, मल्टी टच कॅपिसिटीव टच स्क्रीन, २ जीबी रॅम प्लस १६ जीबी स्टोरेज, ड्युअल सिम आणि स्मार्टफोनमध्ये 2500 mAh ची बॅटरी दिली आहे. itel A23 Pro Jio Lake Blue, 1GB RAM, 8 GB Storage itel A23 Pro Jio Lake Blue, 1GB RAM, 8 GB Storage ला अमेझॉनवरून ४ हजार २९९ रुपयात खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये फीचर्स म्हणून Go Edition, Android 10.0, 1 GB रॅम, १ लिथियम आयन बॅटरी, क्वॉड कोर प्रोसेसर, फेस अनलॉक, LTE, 3.5 mm ऑडियो जॅक दिला आहे. SHIVANSH Micro, MAX Bharat 4 Plus SHIVANSH Micro,MAX Bharat 4 Plus मध्ये Android 10.0, 2 GB रॅम, Bluetooth आणि Wi-Fi, 3000 mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनला ४ हजार ६९० रुपयात खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन आकाराने छोटा आहे. याचे वजन सुद्धा हलके आहे. या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. फ्रंट मध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30NOsJJ